Category बातम्या

कुणकेश्वरमध्ये ‘ताज’ची एंट्री; ग्रामस्थांकडून मंत्री नितेश राणेंचे जल्लोषात अभिनंदन !

“मंत्री नितेश राणे आगे आगे बढो, हम तुम्हारे साथ है!” घोषणांनी कुणकेश्वर दुमदुमले देवगड : श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या पर्यटन विकासाला मोठी चालना देणाऱ्या ‘ट्री ऑफ लाईफ’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या ५० खोल्यांच्या आलिशान हॉटेल प्रकल्पासाठी करार झाल्यानंतर कुणकेश्वरवासीयांनी आनंद व्यक्त…

Malvan | दांडीत डेंग्यूची धास्ती; महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर मैदानात…!

प्रभाग ९ मध्ये रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेची सतर्कता ; गल्लीबोळांसह साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी औषध व धूर फवारणी मालवण : मालवण शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील दांडी परिसरात डेंग्यूचे काही रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थितीची गंभीर दखल…

राजा गावकर यांचा शिवसेनेतील पदांचा राजीनामा

मच्छीमार आघाडी जिल्हाप्रमुख आणि जिल्हा प्रवक्तेपदाचा त्याग; आमदार निलेश राणेंकडे सुपूर्द केले पत्र मालवण : शिवसेनेचे सिंधुदुर्ग मच्छीमार आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा प्रवक्ते राजेंद्र उर्फ राजा गावकर यांनी आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्याचे पत्र त्यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे…

कुणकेश्वरच्या पर्यटनाला ‘ताज’ची शाही झळाळी…

५० खोल्यांचा ‘Tree of Life’ आलिशान हॉटेल प्रकल्प; २४ महिन्यांत उभारणीचे नियोजन देवगड : सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. देवगड तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटनस्थळ कुणकेश्वर येथे ‘Tree of Life’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान…

दुष्काळसदृश्य परिस्थितीत बाधित मच्छिमारांना मदतीसाठी माहिती संकलित करा

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सहायक आयुक्तांची ऑनलाइन बैठक; तलाव, जलाशयांची पाहणी करून पंचनाम्याची पूर्वतयारी करण्याच्या सूचना सिंधुदुर्ग : राज्यातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा फटका मत्स्यव्यवसायालाही बसण्याची शक्यता लक्षात घेऊन, संभाव्य नुकसानग्रस्त मच्छिमारांची माहिती तातडीने संकलित…

वडाचे झाड अंगावर पडून प्रतीक वाळके यांचा मृत्यू; कुटुंबीयांची वैभव नाईक, सुशांत नाईक यांनी घेतली भेट

कणकवली : नांदगाव-देवगड मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना रस्त्यालगतचे वडाचे झाड अंगावर पडून दुचाकीस्वार प्रतीक प्रकाश वाळके (वय २८, रा. असलदे, मधलीवाडी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वाळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव…

गणरायाच्या चरणी भक्तिभावाची भेट; विशाल परब यांसह भाजप नेत्यांनी घेतले श्रींचे दर्शन

सावंतवाडी : भाजप युवा नेते विशाल परब आणि सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी भाजप सोशल मीडिया संयोजक केतन आजगावकर उपस्थित होते. श्री गणरायाचे…

Sindhudurg | पावसाने दडी मारल्याने भातपीक करपल्याच्या तक्रारी; शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रशासनाकडून दखल

बाधित शेतकऱ्यांना मदत व आवश्यक उपाययोजनांसाठी पालकमंत्री नितेश राणेंचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यात पावसाने घेतलेल्या खंडाचा भातपिकाला फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन बाधित शेतकऱ्यांसाठी आवश्यक मदत व उपाययोजनांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. काही भागांत पावसाअभावी भातपीक…

मुथूट फिनकॉर्प मालवण शाखेचा व्यवसाय परवाना निलंबित करा

नगरसेवक रविकिरण तोरसकर यांचे नगरपालिकेला निवेदन : सुमारे १२० नागरिकांच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप मालवण : मालवण नगरपरिषद हद्दीत कार्यरत असलेल्या मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेबाबत करण्यात आलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित शाखेचा व्यवसाय परवाना आणि शॉप अ‍ॅक्ट परवाना…

ऑनलाइन गेमिंगला आळा घालण्यासाठी सिंधुदुर्गात विशेष सायबर यंत्रणा

अतिरिक्त मनुष्यबळ व विशेष पथकासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : ऑनलाइन मटका, ऑनलाइन गेमिंग आणि त्यातून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष सायबर यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी…

नगरपालिकेच्या ताब्यातील गोवंशाच्या देखभालीवर गंभीर प्रश्न!

वासराच्या मृत्यूनंतर गायीचाही मृत्यू ; मनसेचा खळबळजनक आरोप, मुख्याधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी मालवण : मालवण नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या गोवंशाच्या देखभालीबाबत गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. नगरपालिकेच्या ताब्यातील एका गायीने वासराला जन्म दिल्यानंतर योग्य अन्न-पाणी व आवश्यक…

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना धोंडू चिंदरकरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

मालवण : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी रविवारी पलामा हाऊस येथे त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक वाटचाल अधिक…

error: Content is protected !!