सरोज परब यांच्या निधनाने परब कुटुंबावर दुःखाचा डोंगर; पालकमंत्री नितेश राणेंनी केले सांत्वन

मसुरे-मर्डे येथे परब कुटुंबीयांची घेतली भेट : या दुःखात आम्ही आपल्या सोबत असल्याचा विश्वास मसुरे : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा ज्येष्ठ सहकारी सौ. सरोज शिवाजी परब यांच्या आकस्मिक निधनाने परब कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय…










