चार पिढ्यांचा वारसा, १०८ वर्षांचा विश्वास; नेरुरकर ज्वेलर्सचा MACCIA कडून दिमाखदार गौरव

‘राजाराम बाबुराव नेरुरकर ज्वेलर्स’च्या यशस्वी वाटचालीची दखल; उमेश नेरुरकर यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान मालवण | कुणाल मांजरेकर सोन्याची झळाळी अनेकांकडे असते; मात्र विश्वासाची चमक पिढ्यान्पिढ्या टिकवणे हीच खरी कमाई! अशा विश्वासाच्या जोरावर तब्बल १०८ वर्षांचा सुवर्ण वारसा…










