Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

किरीट सोमय्या उद्या कणकवलीत ; या घोटाळ्यांचा करणार पाठपुरावा !

कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांचा घोटाळा आणि संचयनी घोटाळ्याच्या पाठपुराव्यासाठी आपण उद्या कणकवलीत येत असल्याचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. माजी खासदार किरीट सोमय्या…

कोविड सेंटर हलवण्याच्या निर्णयावर भाजप आक्रमक ; तर नगराध्यक्ष दिलासा देण्याच्या भूमिकेत !

कोविड सेंटर बंद करण्याचा घाट रद्द करा, नाहीतर तीव्र आंदोलन छेडू : सुदेश आचरेकरांचा इशारा उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची पालकमंत्र्यांशी चर्चा : कोविड सेंटर बंद न करण्याची मागणी कोविड सेंटरमधील रुग्णांच्या सेवेसाठी दोघा कर्मचाऱ्यांचे वेतन देऊ : नगराध्यक्ष महेश कांदळगावकर…

निलेश राणेंनी बोलून नाही, करून दाखवलं !

मालवणातील कोविड रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला पुढाकार कोविड सेंटरमधील चार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन डॉक्टरांकडे सुपूर्द कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या तीन रुग्णांचे स्थलांतरण टळले ; नातेवाईकांमधून समाधान कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंच्या दातृत्वाचा अनुभव पुन्हा…

गॅस सिलेंडरचे दर पुन्हा भडकले ; सिंधुदुर्गात हे असतील नवीन दर

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर गॅसचे दर पुन्हा वाढले ; १५ दिवसात दुसरी दरवाढ कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : पेट्रोलियम कंपन्यांनी विनाअनुदानित घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात आज पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे आजपासून घरगुती सिलेंडरचे दर २५ रुपयांनी वाढले असून…

सागर वाडकर यांचे दातृत्व : गोपाळकाल्या निमित्त बाळ गोपाळांना शैक्षणिक साहित्य वाटप

मातृत्व आधार फाउंडेशनच्या माध्यमातून उपक्रम मालवण : येथील प्रसिद्ध उद्योजक सागर वाडकर यांनी कोरोना काळातील आपलं दातृत्व कायम ठेवलं आहे. गोपाळकाल्या चे औचित्य साधून श्री. वाडकर यांनी मातृत्व आधार फाउंडेशनच्या माध्यमातून तारकर्ली मध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले. लहान मुलांना…

… हा तर नगराध्यक्ष कुचकामी असल्याचा सत्ताधारी नगरसेवकाने दिलेला पुरावा

भाजप गटनेते गणेश कुशे यांचा टोला : नगरसेवक यतीन खोत यांनी नगराध्यक्षाना घरचा आहेर सगळीच कामं नागरिक आणि नगरसेवकांनी करायची तर नगरपालिका कशासाठी ? फक्त न झालेली कामे दाखवून बिलं काढण्यासाठीच का ? कुशेंची तिखट प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर श्री. कुशे…

नगरसेवकाचा आदर्श ; स्वखर्चातून झाडे व ग्रास कटाई

नगरसेवक यतीन खोत यांचं सर्वत्र होतंय कौतुक मालवण : कोरोना प्रादुर्भावामुळे मालवण शहरात स्वच्छता कर्मचारी अपुरे पडत आहेत. अशा परिस्थितीतही नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि त्यांचे सहकारी शहरात स्वच्छता सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्यावरही मर्यादा येत असल्याने ऐन गणेशोत्सव…

राज्य सरकारच्या तिजोरीतील खडखडाटामुळेच तळाशिल बंधाऱ्याच्या “त्या” १० कोटींचे घोंगडे भिजत !

निलेश राणेंवर आरोप करण्यापूर्वी माहिती घेऊन बोला : धोंडू चिंदरकर यांचा शिवसेनेवर पलटवार तळाशिल स्म्शानभूमी रस्त्यासाठी १० लाख देण्याच्या आ. वैभव नाईकांच्या त्या आश्वासनाचे काय झाले ? कुणाल मांजरेकर मालवण : तळाशिल येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी राज्य शासनाकडून उपलब्ध…

“त्यांच्या तोंडात साखर पडो” ; “सामना” च्या अग्रलेखात पुन्हा “राणे” !

“सामना” ची भाषा मिठापासून गोड कशी करायची, याची रेसिपी आम्हाला माहिती : नितेश राणेंचं ट्विट कुणाल मांजरेकर गेले काही दिवस राणेंच्या विरोधात अग्रलेखाची मालिका चालवणाऱ्या शिवसेनेचे मुखपत्र “सामना” मधून आज चक्क “त्यांच्या तोंडात साखर पडो” असा अग्रलेख लिहून राणेंच्या भूमिकेला…

महाआवास अभियानात “सिंधुदुर्ग” ची उत्तुंग भरारी !

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विभागात तिसरी ; तर कुडाळ, वैभववाडी पं. स. चे नेत्रदीपक यश ग्रा. पं. पुरस्कारात वाडोस, आखवणे भोम, सडूरे शिरोळे, अणाव, मांगवली ग्रामपंचायतींचे यश प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत स्पर्धेत मुणगेच्या सखुबाई निकम प्रथम 3 सप्टेंबर…

error: Content is protected !!