Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

नाकर्त्या ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा उघड ; आ. नितेश राणेंचा घणाघात

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत भाजपचा संघर्ष सुरू राहणार असल्याचा इशारा कुणाल मांजरेकर गेल्या दोन वर्षांपासून केवळ खोटी आश्वासने देत जनतेस झुलवत ठेवणाऱ्या ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात वाऱ्यावर सोडले आहे. अतिवृष्टीसारख्या भीषण संकटात भरडलेल्या शेतकऱ्याना कवडीचीही मदत न…

… तर सिंधुदुर्गातील पोल्ट्री व्यवसायाला नवं बळ मिळेल ; वाडोस येथील मेळाव्यात विश्वास

युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून वाडोस येथे पोल्ट्री व्यावसायिकांचा भव्य मेळावा संपन्न कुणाल मांजरेकर कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार युवा नेते विशाल परब यांच्यावतीने कुडाळ तालुक्यातील वाडोस येथे पोल्ट्री…

बेकायदा वाळू उपसा : “त्या” होड्यांच्या मालकांचा पोलिसांकडून शोध सुरू

४८ भैय्या कामगारांना अटक ; न्यायालयाकडून वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका कुणाल मांजरेकर कर्ली खाडीपात्रात देवबाग गावात बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या चार होड्या शनिवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिल्या होत्या. या प्रकरणी महसूल विभागाकडून पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर…

समुद्र किनारे आणि समुद्रातील जैवविविधता जपल्यास पर्यटनाचा शाश्वत विकास शक्य !

सागरी जैव विविधता तज्ञ डॉ. सुजीत कुमार डोंगरे यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या पर्यटन सप्ताहाचा समारोप कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अनेक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अमाप जैव विविधता आहे. या जैव विविधतेचे रक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. अनेक सागर किनाऱ्यांवर…

नाकर्तेपणा झाकण्यासाठीच नगराध्यक्षांकडून फायर बॉल खरेदी !

उपनगराध्यक्ष राजन वराडकर, भाजप गटनेते गणेश कुशे यांचा आरोप मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार तुमच्या पक्षाचे असूनही दोन वर्षात अग्निशमन वाहन का नाही आले ? कुणाल मांजरेकर मालवण : नगरपरिषदेतील अग्निशमन वाहन नवीन खरेदीसाठी जुने वाहन निर्लेखीत करून दोन वर्षापेक्षा जास्त…

उद्यापासून शाळा सुरू ; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मालवणात पालिकेकडून खबरदारी !

शहरातील शाळा सॅनिटाईज ; प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन मालवण : कोरोना स्थिती नियंत्रणात आली असल्याने शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरी भागात ८ वी ते १२ वी तर ग्रामीण भागात ५ वी ते १२…

निलेश राणेंच्या माध्यमातून आपत्कालीन ग्रुपला रेस्क्यू व्हॅन ; उद्या लोकार्पण

मालवण : भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हयातील आपत्कालीन व्यवस्थापन व्यवस्थेतील अग्रगण्य असलेल्या मालवण आपत्कालीन ग्रुपला वाहतुकीसाठी आवश्यक असणारी रेस्क्यू व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुरुवारी ३० सप्टेबर रोजी सायंकाळी ५ वा. भाजपा कार्यालय…

सुनिल घाडीगांवकर यांचं दातृत्व कायम ; श्रावण मधील पाण्याचा प्रश्न स्वखर्चातून मिटवला

नळपाणी योजनेला ५ हजार लिटरच्या टाकी व धक्का उभारणी व्यवस्था ; ग्रामस्थांतून समाधान मालवण : काही दिवसांपूर्वी ओवळीये सडा येथे स्वखर्चाने रस्ता करून देणाऱ्या मालवण पं. स. चे गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी श्रावण गवळीवाडी येथील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्नही स्वखर्चातून निकाली…

तोच दरारा… तोच आक्रमकपणा… वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलचं दर्शन

ग्राहकांना त्रास दिलात तर खबरदार… कार्यालयात येऊन फटकवणार ; शिवसेनेचा खरमरीत इशारा कुणाल मांजरेकर शिवसेना म्हणजे आक्रमकपणा… शिवसेना म्हणजे दरारा… याच दराऱ्यावर शिवसेना उभी राहिली… परंतु, अलीकडे सत्तेच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शिवसेनेचा तो दरारा काहीसा विस्मृतीत गेला होता. मात्र थकीत वीज…

ठाकरे सरकारचा दिलासा ; जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट्स व्यवसायाला “हिरवा कंदील”

पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय : आ. वैभव नाईक यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : राज्यातील ठाकरे सरकारने वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. पर्यटन वाढीसाठी वॉटरस्पोर्ट्सची आवश्यकता लक्षात घेऊन कोविड नियमांचे पालन करून जिल्ह्यातील वॉटरस्पोर्टस सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय…

error: Content is protected !!