Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मालवण बंदर जेटीवर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार

कुणाल मांजरेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश ; नूतन बंदर जेटीचे नोव्हेंबर मध्ये उदघाटन मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण येथे सुसज्ज बंदर जेटी उभारण्यात आली आहे. या बंदर जेटीचे ३० नोव्हेंबर पर्यंत उदघाटन करून ही जेटी…

मोठा गाजावाजा करून खरेदी केलेले फायरबॉल प्रदर्शनात ठेवलेत काय ? राजन वराडकर यांचा सवाल

“त्या” आगीवेळी फायर बॉलचा वापर का केला नाही ? ते सुद्धा कुचकामी आहेत का तुमच्यासारखे ?? कुणाल मांजरेकर मालवण : दांडी येथील मच्छिमारी साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला मंगळवारी लागलेल्या आगीवरून उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.…

निलेश राणेंकडून कुडाळ, मालवणच्या महिला क्रिकेट संघाला आर्थिक मदत ; उद्या वितरण

मालवण : मालवण कुडाळ विधानसभेतील १८ वर्षाखालील महिलांच्या लेदरबॉल क्रिकेट संघाची मध्यप्रदेश येथे पुढील सामना खेळण्यासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनी सर्वसामान्य कुटुंबातील असून आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मध्यप्रदेश मध्ये जाणे शक्य होत नव्हते. याबाबत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व…

“त्या” कुटुंबियांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून द्या ; आप्पा लुडबे यांची मागणी

पालिकेने ठराव करून तहसीलदारांना पाठवावा ; मुख्याधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष मालवण : कोरोना महामारीच्या काळात शहरातील अनेक कुटुंबांतील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जे कुटुंब निराधार झाले आहे. अशा कुटुंबांचा सर्वे करून त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालिकेने आवश्यक…

कचऱ्याच्या बिघडलेल्या नियोजनाला राजन वराडकर, गणेश कुशेच जबाबदार !

स्थायी समिती सभेत कचरा कामगारांची संख्या ३९ वरून १५ कोणी केली ? मंदार केणींसह शिवसेना नगरसेवकांचा सवाल ; ठेकेदाराने यांची आर्थिक नाडी आवळताच ओरड सुरू कुणाल मांजरेकर मालवण शहरातील कचऱ्याचे राजकारण थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि…

७ ऑक्टोबर पासून नव्हे “या” तारखेपासून आंगणेवाडीचं भराडी देवी मंदिर दर्शनाला होणार खुलं

मालवण : कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेली मंदीरे ७ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आंगणेवाडी येथील भराडी देवीचं मंदिर ७ ऑक्टोबरला नव्हे तर २५ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुलं होणार आहे. याबाबतची घोषणा…

व्यापाऱ्यांनो सावधान … तर तात्काळ व्यापारी संघाशी संपर्क साधा !

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केलं आवाहन कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही बाजारपेठात ग्लोबल इन्सिट्यूट फॅार एज्यूकेशन ॲण्ड रिचर्स फाऊंडेशन या संस्थेचा कोणताही ठावठिकाण नसलेले एक पत्रक घेऊन काही मुले दुकानदारांकडे जाऊन अन्न सुरक्षा प्रशिक्षणा पोटी १…

“त्या” कारचालकाची जामिनावर मुक्तता

मालवण : कार अपघातात दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कृष्णा राणे (वय ६०, रा. जानवली कणकवली) याला आचरा पोलिसांनी मालवण न्यायालयात हजर केले. यावेळी त्याला जामीन मंजूर करण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपीच्या वतीने ऍड.…

जात पडताळणीमधील अडचणी दूर करण्यासाठी आ. वैभव नाईकांचा पुढाकार !

समाजकल्याण सहआयुक्तांची गुरुवारी ओरोस येथे घेणार भेट प्रमाणपत्रांबाबत अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुणाल मांजरेकर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होवून हे प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे यासाठी आमदार वैभव नाईक प्रयत्न करत…

दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला तो कारचालक नेहमीच सुSSSSस्साट….

वर्षभरात ओव्हरस्पीडच्या तब्बल ७ केसीस ! सिंधुदुर्गच्या “आरटीओ” ला आतातरी जाग येणार का ? कुणाल मांजरेकर मालवण : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री मालवण – आचरा महामार्गावर घडली आहे.…

error: Content is protected !!