Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

ऐतिहासिक नारळी पौर्णिमेनिमित्त उद्या मालवण व्यापारी संघाचे भरगच्च उपक्रम 

आट्या पाट्या खेळ, कबड्डी सामने, व्यापाऱ्यांच्या गुणवंत मुलांसह उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यापारी बांधवांचा सत्कार सायंकाळी ३.४५ वाजता हनुमान मंदिरातून वाजत गाजत मानाचा श्रीफळ सागराला अर्पण करणार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण येथील ऐतिहासिक नारळी पौर्णिमेनिमित्ताने मालवण व्यापारी संघाच्या वतीने गुरुवारी…

मालवणात उद्या महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा ; विशेष प्राविण्य म्हणून मिळणार ९ ग्रॅम सोन्याचा हार ..!

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने आयोजन ; माजी आमदार हुस्नबानू खलीपे यांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवणच्या ऐतिहासिक नारळी पौर्णिमे निमित्ताने मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळाच्या वतीने गुरुवारी ११ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता बंदर जेटी येथे महिलांसाठी नारळ…

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

२७ जणांनी बजावला रक्तदानाचा हक्क ; महिलांचा लक्षणीय सहभाग मालवण : ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत येथील सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने येथील पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २७ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. शिबिराचे…

मालवणवासीयांकडून एकतेचे दर्शन ; समूह राष्ट्रगानसाठी केलेली मानवी साखळी लक्षवेधी…

मालवण : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मालवण नगरपालिकेच्या वतीने आयोजित समूह राष्ट्रगान कार्यक्रमात शहरात शालेय विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून मालवणवासीयांनी या उपक्रमात सहभागी होत सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रगीत म्हणत एकतेचे दर्शन घडविले. समूह राष्ट्रगान कार्यक्रमासाठी शहरात मालवण…

वायरी बांध येथील नारळ लढवण्याच्या स्पर्धेत दुर्गेश धुरी विजेता

हरी खोबरेकर मित्रमंडळ व डी.सी.सी. वायरी यांच्या वतीने करण्यात आले आयोजन ; १३६ स्पर्धकांचा सहभाग मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना तालुकाप्रमुख, माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर मित्रमंडळ व डी.सी.सी. वायरी यांच्या वतीने नवीन दत्त मंदिर वायरी बांध येथे आयोजित…

सर्व धर्म समभावाचे प्रतिक असलेला मोहरम ताजिया मिरवणूक सोहळा मालवणात उत्साहात

मालवण : सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून ओळखला जाणारा मोहरम ताजिया (ताबूत) मंगळवारी मालवणात मिरवणुकीसह प्रथेप्रमाणे साजरा करण्यात आला. अशी माहिती मेढा, मालवण येथील मोहरम मानकरी यांच्या वतीने देण्यात आली आहे. किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवण वासीयांच्या ऐक्याचे प्रतिक म्हणून मालवण येथील…

कुपेरीच्या घाटीत भीषण अपघात : ट्रकची झाडाला धडक बसून चालकाचा जागीच मृत्यू

चालकाचा मृतदेह केबिनमध्ये अडकलेल्या स्थितीत ; बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू मालवण : मालवण चौके येथून कर्नाटक येथे चिरे वाहतूक करणारा ट्रक चौके कसाल मार्गावरील कुपेरीच्या घाटीत उतारावर भल्या मोठ्या झाडावर धडकून भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास…

स्वातंत्र्य दिनी होणार सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा व पर्यटन व्यवसायिक महासंघाची स्थापना

पर्यटन उद्योजक दामोदर तोडणकर यांची माहिती मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायविंग व्यावसायिक तसेच पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिक यांना एकत्र करून सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा व पर्यटन व्यवसायिक महासंघाची स्थापना केली जाणार आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून…

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, मालवणच्या वतीने उद्या रक्तदान शिबीर

मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजन ; अध्यक्षा शिल्पा खोत यांची माहिती मालवण : ९ ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण यांच्या वतीने मामा वररेकर नाट्यगृह मालवण येथे उद्या सकाळी ९ ते १२ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात…

ठेकेदारांचं तुम्ही बघून घ्या ; पण गणेश चतुर्थीपूर्वी सर्व रस्ते सुरळीत झालेच पाहिजेत …

अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार : खड्डेमय रस्त्यांप्रश्नी शिवसेनेचा मालवणात सा. बां. ला इशारा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वर्क ऑर्डर झालेले काही रस्ते अपूर्णावस्थेत आहेत. तर काही ठिकाणी ठेकेदाराने कामही सुरू केलेले नाही. गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असताना…

error: Content is protected !!