सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, मालवणच्या वतीने उद्या रक्तदान शिबीर

मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजन ; अध्यक्षा शिल्पा खोत यांची माहिती

मालवण : ९ ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण यांच्या वतीने मामा वररेकर नाट्यगृह मालवण येथे उद्या सकाळी ९ ते १२ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदाते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सिंधू रक्तमित्र अध्यक्षा सौ. शिल्पा यतीन खोत यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!