Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

कृष्णापटणमच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंदरांना नवी झेप

मंत्री नितेश राणेंची अदानी पोर्टला ‘ग्राऊंड व्हिजिट’; अत्याधुनिक तंत्रज्ञान, कार्गो हाताळणी आणि गुंतवणुकीच्या मॉडेलचा थेट अभ्यास कृष्णापटणम (आंध्र प्रदेश) : महाराष्ट्राच्या बंदर विकासाला आता आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या व्यवस्थापनाची जोड देण्याच्या दिशेने मोठी पावले पडत आहेत. मत्स्यव्यवसाय व बंदरे…

शाळांमध्ये गुणवत्ता वाढवा; विद्यार्थ्यांमध्ये शिस्त-संस्कार रुजवा…

शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचा सिंधुदुर्गातील सहा शाळांमध्ये झंझावाती दौरा; विद्यार्थी, शिक्षक, पालकांशी थेट संवाद सिंधुदुर्ग : केवळ गुणांच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेण्याऐवजी त्यांच्यात शिस्त, संस्कार, नेतृत्व आणि देशभक्तीची भावना रुजवा, असा स्पष्ट संदेश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सिंधुदुर्गातील…

ठाकरे शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला मालवणातून उत्स्फूर्त सुरुवात

माजी आ.वैभव नाईक, भाई गोवेकर यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ; तरुणांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मालवण | प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ बुधवारी मालवण शिवसेना शाखेत माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक…

खेडच्या विकासाचा आराखडा तयार करा; आ. प्रमोद जठारांचा कार्यकर्त्यांना विकासमंत्र

‘विकास देशाचा, विकास कोकणचा, विकास माझ्या गावचा’चा नारा; ‘गाव चलो’ अभियानातून जनतेशी थेट जोडण्याचे आवाहन खेड : “प्रथम आपल्या गावाच्या विकासाचा संकल्प करा. सामान्य नागरिकांचा विकास झाला, तरच २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याचे घर हे…

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावाची अनोखी भेट

दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रा’ वेंगुर्ला | प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा महाराष्ट्र…

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंदर-मत्स्यव्यवसायाला नवी दिशा

मंत्री नितेश राणे दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर; बंदर विकास, जहाजबांधणी आणि मत्स्यव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचा घेणार आढावा सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील बंदर विकास आणि मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नवी दिशा देण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आजपासून आंध्र प्रदेशच्या…

दुष्काळाच्या संकटात मालवणात उबाठा शिवसेनेचा जलसंधारणाचा पुढाकार

वैभव नाईक यांच्या १०० वनराई बंधाऱ्यांच्या संकल्पाला मालवणातील आडवण येथे सुरुवात मालवण : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणासाठी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात १०० वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाचा शुभारंभ मंगळवारी मालवण…

जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत भोसले इंटरनॅशनल स्कूलची दमदार कामगिरी

अंश राऊळ, विधी वेंगुर्लेकर प्रथम; कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. ११ वर्षांखालील मुलांच्या इनलाइन स्केटिंग प्रकारात इयत्ता पाचवीतील अंश…

सिंधुदुर्गातील शाळा सकाळच्या सत्रात घ्या…

माजी आ. वैभव नाईकांची शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी : उन्हाची तीव्रता वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात शाळेत ये-जा करताना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील…

गरजू कामगारांच्या आरोग्याची काळजी; लायन्स क्लब मालवणकडून मोफत लसीकरण

मालवण : घरेलू तसेच गरजू कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे मोफत धनुर्वात लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लसीकरणाचा लाभ घेतला. दैनंदिन कामाच्या धावपळीत प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांकडे…

error: Content is protected !!