Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

ठाकरे शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला मालवणातून उत्स्फूर्त सुरुवात

माजी आ.वैभव नाईक, भाई गोवेकर यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ; तरुणांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मालवण | प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ बुधवारी मालवण शिवसेना शाखेत माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक…

खेडच्या विकासाचा आराखडा तयार करा; आ. प्रमोद जठारांचा कार्यकर्त्यांना विकासमंत्र

‘विकास देशाचा, विकास कोकणचा, विकास माझ्या गावचा’चा नारा; ‘गाव चलो’ अभियानातून जनतेशी थेट जोडण्याचे आवाहन खेड : “प्रथम आपल्या गावाच्या विकासाचा संकल्प करा. सामान्य नागरिकांचा विकास झाला, तरच २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याचे घर हे…

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावाची अनोखी भेट

दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रा’ वेंगुर्ला | प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा महाराष्ट्र…

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंदर-मत्स्यव्यवसायाला नवी दिशा

मंत्री नितेश राणे दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर; बंदर विकास, जहाजबांधणी आणि मत्स्यव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचा घेणार आढावा सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील बंदर विकास आणि मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नवी दिशा देण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आजपासून आंध्र प्रदेशच्या…

दुष्काळाच्या संकटात मालवणात उबाठा शिवसेनेचा जलसंधारणाचा पुढाकार

वैभव नाईक यांच्या १०० वनराई बंधाऱ्यांच्या संकल्पाला मालवणातील आडवण येथे सुरुवात मालवण : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणासाठी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात १०० वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाचा शुभारंभ मंगळवारी मालवण…

जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत भोसले इंटरनॅशनल स्कूलची दमदार कामगिरी

अंश राऊळ, विधी वेंगुर्लेकर प्रथम; कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. ११ वर्षांखालील मुलांच्या इनलाइन स्केटिंग प्रकारात इयत्ता पाचवीतील अंश…

सिंधुदुर्गातील शाळा सकाळच्या सत्रात घ्या…

माजी आ. वैभव नाईकांची शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी : उन्हाची तीव्रता वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात शाळेत ये-जा करताना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील…

गरजू कामगारांच्या आरोग्याची काळजी; लायन्स क्लब मालवणकडून मोफत लसीकरण

मालवण : घरेलू तसेच गरजू कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे मोफत धनुर्वात लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लसीकरणाचा लाभ घेतला. दैनंदिन कामाच्या धावपळीत प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांकडे…

पाणीटंचाईच्या संकटावर सॉफ्टलॅब्स ग्रुपचा पुढाकार

‘sindhudurg.ai’च्या माध्यमातून AI, GPS आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर मालवण | कुणाल मांजरेकर यंदा कोकणात पावसाने ओढ दिल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधील काही तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात वाहून जाते. त्यामुळे फेब्रुवारी ते…

भुविकास बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश कासले यांचे निधन

मालवण : वडाचापाट बोद्धवाडी येथील रहिवासी व सध्या कोळंब-कातवड येथे वास्तव्यास असलेले भुविकास बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश सुरेश कासले (६२) यांचे सोमवारी सायंकाळी पडवे येथे उपचारादरम्यान निधन झाले. सतीश कासले यांनी भारतीय बौद्ध महासभा, गाव शाखा वडाचापाटचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी…

error: Content is protected !!