जेएसडब्ल्यू मायनिंग विरोधी आंदोलन : वैभव नाईक मध्यरात्री ग्रामस्थांच्या भेटीला

आजगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाला दिला पाठींबा सावंतवाडी : आजगाव दशक्रोशीमध्ये जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पाच्या होत असलेल्या सर्वेक्षणाला सोमवारी रात्री तेथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत जनआंदोलन छेडले. याची माहिती मिळताच रात्री १२ वाजता माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी श्री वेतोबा…








