पर्यावरणाला हानी पोचेल असा कोणताही प्रकल्प देवगड मध्ये येणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांचा देवगडवासियांना विश्वास सोशल मीडियावर खोटे व दिशाभूल करणारे संदेश : देवगडात असा प्रकल्प प्रस्तावित नाही देवगड : देवगडमध्ये पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही. देवगडच्या हिताला बाधा पोहोचेल अशी कोणतीही भूमिका आम्ही…








