Category राजकारण

सावंतवाडीला आदर्श शहर बनविणार; विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही : विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन; सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करून ते आदर्श शहर म्हणून विकसित करण्याचा संकल्प असून, शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार…

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला हरताळ ; ‘महावितरण’ कडून ग्राहकांना धडाधड स्मार्ट मीटर बसवण्याच्या नोटीसा

४८ तासात स्मार्ट मीटर बसवणार : महावितरणच्या व्हाट्सअप मॅसेजने वीज ग्राहकांचे धाबे दणाणले मालवण | कुणाल मांजरेकर महावितरणच्या सेवेबाबत वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी असून अनेक भागांमध्ये विज खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत. तर कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने देखील ग्राहक त्रस्त…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर : जनतेच्या घेणार गाठीभेटी

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर ओमगणेश निवासस्थानी पालकमंत्री नितेश…

युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५००० वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात

माजी आ. वैभव नाईक यांच्याहस्ते शुभारंभ : युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने शिवसेना, युवासेनेचे आयोजन कुडाळ : युवासेना प्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना कुडाळ यांच्या वतीने आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने…

वैभववाडीत भाजपला धक्का ; नेर्ले गावच्या सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

माजी खा. विनायक राऊत, माजी आ. वैभव नाईक, माजी आ. परशुराम उपरकर, सुशांत नाईक, नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या भाजप पक्षाच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे यांच्यासह शेकडो नागरिकांनी काल सायंकाळी शिवसेना…

सावंतवाडीत काँग्रेसचा ‘एल्गार’ ; आ. दिपक केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी

वाढती महागाई, बेरोजगारी, स्थानिक प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि विविध वादग्रस्त प्रकरणांच्या निषेधार्थ काँग्रेसचा मोर्चा सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात बुधवारी सावंतवाडीत भव्य मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई, बेरोजगारी, स्थानिक प्रश्नांकडे होत असलेले…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर द्विवार्षिक निवडणूक : प्रगती पॅनलचा विकासाचा निर्धार

मालवण : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरच्या सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीत कोकण विभागाच्या सर्वांगीण औद्योगिक, व्यापारी व कृषी विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने “प्रगती पॅनल” मैदानात उतरले आहे. “विकास कोकणचा, निर्धार प्रगती पॅनलचा” हे…

दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदर गावात १४ नव्हे तर १६ विकासकामे स्वखर्चाने!

शिवसेना विभागप्रमुख संतोष कोदे यांनी पं. स. सदस्य दिपक सुर्वे यांना दिली कामांची यादीच : गटनेते पदाचाच नाही तर पं. स. सदस्यत्वाचाच राजीनामा द्या १५ लाख शासन निधीतून स्वतःच्या एका घराकडे जाण्यासाठी रस्ता बनवणाऱ्या दीपक सुर्वे यांना जनतेशी काहीच देणे…

… अन्यथा दत्ता सामंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा

चिंदर पं. स. सदस्य तथा भाजपाचे गटनेते दिपक सुर्वे यांचे आव्हान  मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी चिंदर गावात स्वखर्चातून केलेल्या १४ विकास कामांवरून भाजप शिवसेनेत शाब्दिक द्वंद्व सुरु झाले आहे. भाजपचे पंचायत समिती गटनेते दीपक सुर्वे यांनी दत्ता…

आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंतांकडून  चिंदर गावात विकासकामांचा झंझावात 

स्वखर्चातून एकाचवेळी १४ विकासकामे केली पुर्ण : ज्या वाडीत रस्ताच नव्हता, तिथे नव्या रस्त्याची उभारणी अनेक ठिकाणी पायवाटांचेही काँक्रिटीकरण ; आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांचे ग्रामस्थांनी मानले आभार मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चिंदर गावात विकास कामांचा…

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा

स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठका घ्या : सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा : कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाईचे निर्देश सिंधुदुर्गनगरी (जिमाका): पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अपूर्ण व रखडलेल्या विकासकामांचे तातडीने वर्गीकरण करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. निधीअभावी, परवानगीअभावी…

महेश जावकर : मालवण शहरातील एक अभ्यासू नेतृत्व!

वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष कुणाल मांजरेकर (मालवण) मालवण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेतृत्व महेश विश्वनाथ जावकर यांचा आज ५६ वा वाढदिवस. तब्बल २० वर्ष मालवण नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत असताना प्रशासकीय जाण असलेले अभ्यासू नेतृत्व…

error: Content is protected !!