Category राजकारण

मोकाट गुरांवर कारवाई स्वागतार्ह; पण कोंडवाड्यात स्वच्छता अन् गुरांच्या आरोग्याला प्राधान्य द्या

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसीएशन यांची नगरपालिकेकडे मागणी मालवण : मालवण शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे नागरिक, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन नगरपालिकेने मोकाट गुरे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. नगरपालिकेची ही कारवाई स्वागतार्ह असून, शहरातील वाहतूक व्यवस्था आणि…

कणकवलीत ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान; संघटन बांधणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवा; सुभाष देसाई यांचे आवाहन कणकवली | प्रतिनिधी : जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य देत गावागावात संपर्क वाढवा, संघटनेतील रिक्त पदांवर सक्षम कार्यकर्त्यांची नियुक्ती करा आणि नव्या दमाने पक्ष संघटना मजबूत करा, असे आवाहन…

मालवण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सेवेला ‘ब्रेक’; डॉक्टर पुन्हा उपलब्ध करा

उबाठा महिला उपशहरप्रमुख गौरी मयेकर यांची मागणी ; महिला रुग्णांच्या सुविधेसाठी नियमित तज्ज्ञ डॉक्टरांची गरज मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झाल्याने महिला रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांतच संबंधित डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसल्याने स्त्रीरोगविषयक…

कोकणच्या रानभाज्या आता जागतिक बाजारपेठेच्या दिशेने!

इन्सुली रानभाज्या महोत्सवाला विक्रमी प्रतिसाद; महिला उद्योजकतेला मिळाली नवी वाट सौ. वेदिका परब यांचा महाराष्ट्रासह देशभर उपक्रम नेण्याचा संकल्प; युवा नेते विशाल परब यांचा रानभाज्यांना ‘ग्लोबल मार्केट’ मिळण्याचा विश्वास सावंतवाडी : कोकणच्या लाल मातीत, डोंगरदऱ्यांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात उगवणाऱ्या…

मालवणात मनसेच्या वतीने मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवले

मालवण : कोकणातील गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मालवण शाखेने सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम राबविला. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज, २१ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले आणि मालवण शहरातील मुख्य…

माजी खा. विनायक राऊतांवर मंत्री नितेश राणेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

२८ वर्षांची साथ सोडून निकटवर्तीय सचिन सावंतांसह ठाकरे सेनेचे अनेक शिलेदार भाजपमध्ये कणकवली : कणकवलीच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे सेनेचे कणकवली-देवगड-वैभववाडी मतदार संघांचे माजी विधानसभाप्रमुख सचिन सावंत यांनी २८ वर्षांची…

गॉगल काढा, डोळे उघडा; मग विकास दिसेल!

बाबी जोगींवर दीपक पाटकरांचा घणाघात; “नाहक टीका कराल तर जशास तसे उत्तर देऊ” भूमिगत वीजवाहिनीवरून श्रेयवादाचे राजकारण; “वस्तुस्थिती न पाहता आरोप करणे बंद करा” मालवण : मालवण शहरातील भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडल्याचा आरोप करत नगरपरिषदेवर टीका करणारे उबाठा गटाचे शहरप्रमुख…

‘सेवा अभियानातून भाजप जनतेच्या दारी; अलिबागमध्ये आमदार प्रमोद जठारांनी ऐकून घेतले नागरिकांचे प्रश्न

अलिबाग : नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी थेट जनतेपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अलिबाग येथे आयोजित जनसंपर्क उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजप कोकण…

धिरेंद्र म्हापसेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, सावंतवाडी शहरातील धिरेंद्र राजेंद्र म्हापसेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर यांनी…

इन्सुलीत उद्या रंगणार रानभाजी महोत्सव; पाककला स्पर्धेत महिलांना आकर्षक बक्षिसांची मेजवानी!

सौ. वेदिकाताई परब यांच्याहस्ते होणार उदघाटन : आकर्षक बक्षीसांची लयलूट इन्सुली : रानभाज्यांची समृद्ध परंपरा, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि पौष्टिक आहाराचा संदेश देणाऱ्या रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे करण्यात…

राजस्थानच्या रणांगणात प्रमोद जठार; भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी

नगरपालिका निवडणुकीसाठी आमदार प्रमोद जठार यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती; संघटनात्मक अनुभवाची पक्षश्रेष्ठींकडून दखल सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या राजकारणातून आता राजस्थानच्या निवडणूक रणांगणात आमदार प्रमोद जठार यांची एंट्री झाली आहे. राजस्थानमधील आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कोकण विभागाचे विधान परिषद…

‘गद्दारीचा कलंक’ म्हणताच निलेश राणेंचा वैभव नाईकांवर जोरदार हल्लाबोल!

‘हा तर २०२६ मधील सर्वात मोठा विनोद’; काँग्रेसपासून उबाठापर्यंतच्या राजकीय प्रवासावर राणेंची बोचरी टीका मालवण : “माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही,” या माजी आमदार वैभव नाईक यांच्या वक्तव्याने सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले असून, शिवसेनेचे आमदार…

error: Content is protected !!