Category राजकारण

विद्यार्थिनींच्या प्रश्नांवर राहुल गांधी साधणार संवाद; सिंधुदुर्गातील ३६ विद्यार्थिनी पुण्यात होणार सहभागी

मालवण : विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक, बेरोजगारी तसेच सामाजिक समानतेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी, दि. २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या भविष्यातील संधी, रोजगाराचे प्रश्न, त्यांच्यावर होणारा…

सरकार नंतर, जिल्हा बँक आधी… शेतकऱ्यांसाठी धावून जाणाऱ्या सिंधुदुर्ग बँकेचा निलेश राणेंकडून कौतुक

सिंधुदुर्ग बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवींना; नेरूर शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतर नेरूर : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या काही वर्षांत केलेली उल्लेखनीय प्रगती ही जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे, मागील कर्जमाफीच्या काळात सरकारने कर्जमाफी जाहीर…

‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर’मुळे सिंधुदुर्गातील बोट बांधणीला नवी झेप!

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पेंडूरमध्ये भव्य उद्योगाचा शुभारंभ; स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा मालवण : समुद्राशी नाळ जोडलेल्या सिंधुदुर्गात मत्स्य व्यवसाय आणि पर्यटनाला बळ देणाऱ्या ‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर’ या नव्या उद्योगाची मुहूर्तमेढ मालवण तालुक्यातील पेंडूर खरारेवाडी येथे…

ओसरगाव टोलवसुली विरोधात काँग्रेस आक्रमक, टोलनाक्यावर धडक 

महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवण्याची मागणी ; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही निवेदन कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोलनाक्यावरून स्थानिक वाहनधारकांकडून टोलवसुली करण्यास सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. महामार्गाची अनेक कामे अद्याप अपूर्ण असताना टोलवसुली सुरू करणे अन्यायकारक…

‘प्रश्न विचारणारी तरुणाईच भारताला महासत्ता बनवेल’; विज्ञानाची कास धरा : आमदार प्रमोद जठार

विजयदुर्ग किल्ल्यावर १८ वा विश्व हेलियम दिन उत्साहात; ‘हेलियम परिसर’ आणि विज्ञान पर्यटन केंद्राच्या संकल्पनेला चालना विजयदुर्ग : देश महासत्ता होण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नाही, तर देशातील तरुणाईने जागृत होऊन विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाचा तर्कशुद्ध विचार…

मालवण नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा

मनसेची पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ; आठवड्यातून २ दिवसच मुख्याधिकारी उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय मालवण : मालवण नगरपरिषदेची सत्ता येऊन ८ महिन्यांचा कालावधी उलटला तरी देखील मालवण नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळालेला नाही. तरी याठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा अशी मागणी मनसेच्या…

रत्नागिरीत १९ ऑगस्टला भाजपचे ‘सेवा अभियान’; नागरिकांच्या समस्या जाणून घेणार

आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांची उपस्थिती रत्नागिरी : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत भाजपा जनसंपर्क कार्यालय, रत्नागिरी येथे ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या…

ओसरगाव टोलविरोधात संतापाचा भडका; उबाठा नेते विनायक राऊतांचा प्रशासनाला थेट इशारा!

“सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी द्या, अन्यथा टोल नाका बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरू” सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्गवासीयांकडून होणाऱ्या टोलवसुलीचा मुद्दा आता चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. सिंधुदुर्गातील स्थानिक वाहनधारकांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी…

सिंधुदुर्गात संघटनात्मक बांधणीला काँग्रेसचा वेग; तालुकानिहाय बैठकांचे नियोजन

२१ ऑगस्ट पासून बैठकांचे नियोजन : जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची माहिती कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व तालुकाध्यक्षांची आढावा बैठक रविवारी कुडाळ येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे जिल्हाध्यक्ष अरविंद नामदेव मोंडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. आगामी…

महाराष्ट्राच्या विकासाला दिल्लीचा ‘बूस्टर’; फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांसह केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या योजना आणि प्रकल्पांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा…

‘वैभव नाईकांच्या अपयशाचा पाढा जनता कायम वाचणार!’

राधिका मोंडकरांनी अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये; नगरसेविका भाग्यश्री मयेकरांचा ठाकरे गटाला घणाघाती पलटवार मालवण : मालवण नगरपरिषदेच्या कारभारावर टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांना शिवसेना नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागील…

खा. नारायण राणेंच्या स्वप्नाला मंत्री नितेश राणेंची ‘विकासाची गती’; तळवणेत जहाज बांधणी प्रकल्पाची मुहूर्तमेढ!

‘झोया मरीन’च्या माध्यमातून २०० स्थानिक युवकांना रोजगार; रेडी बंदर, आरोंदा जेटी आणि ताज पंचतारांकित प्रकल्पही लवकरच मार्गी लावणार सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला औद्योगिक विकासाची नवी दिशा देत स्थानिक युवकांच्या हाताला रोजगार देण्याच्या दृष्टीने तळवणे येथे महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. ‘झोया…

error: Content is protected !!