Category राजकारण

Sindhudurg | जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीची निवडणुक जाहीर

कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू ; १० ते १७ नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार सिंधुदुर्गनगरी : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 के व 243 झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षण, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे.…

खड्डेमय झालेल्या कुडाळ-मालवण रस्त्यावर ठाकरे शिवसेनेचे बैलगाडीद्वारे आंदोलन

ज्यांनी आमदार, खासदार निवडून दिले ते लोक सुरक्षित रहावेत असे वाटत असेल तर कुडाळ-मालवण रस्ता सुस्थितीत करा : वैभव नाईक कुडाळ : कुडाळ-मालवण राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्डयांच्या निषेधार्थ माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या…

सोशल मीडियावरून महायुतीत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न ; शिवसेनेने घेतली गंभीर दखल

संदेश प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई करा ; कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे यांची कुडाळ पोलिसांकडे मागणी कुडाळ : आज kokan News या फेसबुक पेज वरून ‘2029च्या निवडणुकीत नितेश राणेंना गाडणार’ अश्या आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची लिंक व्हाट्सएपवर व्हायरल…

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

२ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला होणार मतमोजणी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅट राज्य : राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये…

मेढा भागातील दोन्ही रस्ते सोलर लाईटने उजळणार

भाजप माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या प्रयत्नातून निधी ; सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर यांचाही पाठपुरावा मालवण : शहरातील मेढा मौनीनाथ मंदिर ते राजकोट किल्ला आणि राजकोट चांभारकोंड ते राॅक गार्डन हे दोन्ही रस्ते सोलर स्ट्रीटलाईटने उजळणार आहेत. माजी नगरसेवक गणेश…

युवासेना मालवण शहर संघटकपदी ऋषिकेश सामंत यांची नियुक्ती

युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी केली नियुक्ती ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र मालवण | कुणाल मांजरेकर युवासेना मालवण शहर संघटक पदी ऋषिकेश दत्त प्रसाद सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी ही नियुक्ती…

संजय राऊतजी, काळजी घ्या, लवकर बरे व्हा !

राजकीय वैर बाजूला ठेवत मंत्री नितेश राणे यांचा खा. संजय राऊत यांना सल्ला मुंबई : राणे कुटुंबाचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकृती अस्वास्थामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोन महिने विश्रांतीचा निर्णय…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मालवण शहराला “दिवाळी गिफ्ट”

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार शहरात क्रीडा संकुलसाठी ४ कोटींचा निधी तर विविध विकासकामांसाठी १ कोटींचा निधी मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण शहराला दिवाळी गिफ्ट दिले आहे. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री…

युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील

शिवसेना नेते, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र कुडाळ : युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुडाळ…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर.. 

AI च्या वापराबाबत निती आयोगाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीस राहणार उपस्थित सिंधुदुर्ग : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – गुरुवारी सकाळी ०७.००…

इंडिया मेरीटाईम वीक २०२५ अंतर्गत मेरी टाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह ; प्रधानमंत्री मोदींची उपस्थिती

भारत जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज : ना. मोदी मुंबई : समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला…

कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध…

शहरातील गणेश घाट सुशोभिकरण शुभारंभ प्रसंगी आ. निलेश राणे यांचे प्रतिपादन ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या कामाचे कौतुक कुडाळ : कुडाळ शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध योजनांसाठी कोट्यावधी रुपये आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून होणारी विकास कामे ही शहराच्या सौंदर्यात आणि विकासात…

error: Content is protected !!