Category रत्नागिरी

कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक मध्यरात्री पासून लागू होणार….

बदलेल्या वेळा लक्षात घेऊन प्रवाशांनी स्थानाकावर पोहोचावे : कोकण रेल्वेने केले आवाहन सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेच्या मार्गावर रविवारी १५ जूनच्या मध्यरात्रीपासून मान्सून वेळापत्रक लागू होत आहे. यामुळे सोमवारपासून मार्गावर धावणाऱ्या रेल्वे फेऱ्या त्यांच्या नियमित वेळे पेक्षा काही वेळ आधी मान्सून…

आ. प्रमोद जठार यांच्याकडून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन लवकरच प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन रत्नागिरी : आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सदिच्छा भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी डॉ.जयप्रसाद रामानंद यांनी आमदार जठार…

कोकण रेल्वे मार्गावर को. रे. प्रशासनाकडून मान्सूनपूर्व तयारी

प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड रेल्वे सेवा यांना सर्वोच्च प्राधान्य : मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांची माहिती रत्नागिरी : येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार असून मान्सूनच्या कालावधीत कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर आणि निर्धोक होण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज…

चिपळूण | वालावलकर रुग्णालयातर्फे १३ व १४ जूनला लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर

कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील मुलांसाठी शिबिराचे आयोजन : मुंबईतील नामवंत बालरोग शल्यचिकित्सक डॉ. पारस कोठारी यांची उपस्थिती चिपळूण : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात १३ व १४ जून रोजी लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोकणातील मुलांसाठी खास करुन…

डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या रक्तपेढीचा मुंबई येथे सन्मान 

चिपळूण : श्री स्वामी समर्थ रक्तपेढी मुंबई येथील ड्रग्ज इन्स्पेक्टर्स वेल्फेअर असोसिएशन (दिवा) या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मिरा रोड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुग्णालयाच्या समर्थ रक्तपेढीचा विशेष सन्मान करण्यात आला. ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ…

कोकणात मोबाइल नेटवर्क इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या गंभीर समस्या : आ. प्रमोद जठार यांनी वेधले मंत्री आशिष शेलार यांचे लक्ष

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी ७ दिवसांत नेटवर्क समस्यांबाबत सविस्तर अहवाल सादर करावा : बैठकीत झाला निर्णय मुंबई : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क व इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या गंभीर समस्येबाबत बुधवारी मंत्रालयात मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गा साठी ३१ मे ची डेडलाईन चुकली : गडकरीचा आता नवा मुहूर्त 

नवी दिल्ली : बहूप्रतीक्षित मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अद्यापही रखडले असून कणकवली येथील भाजप खासदार नारायण राणे यांच्या १० एप्रिल रोजी झालेल्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ३१ मे पर्यंत हा महामार्ग पूर्ण…

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उबाठाला मोठा धक्का : बाळ मानेंचा अर्ज मागे

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे किंगमेकर : निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी निर्णय : बाळ मानेंचे स्पष्टीकरण रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. या मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार…

Big Breaking | कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उबाठाला मोठा धक्का : बाळ मानेंचा अर्ज मागे

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे किंगमेकर : निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी निर्णय : बाळ मानेंचे स्पष्टीकरण रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. या मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार…

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी : विधानपरिषद निवडणुकीसाठी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आज रत्नागिरी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोकण विधानपरिषद निवडणुकीसाठी अनिकेत तटकरे हे अत्यंत योग्य उमेदवार असून त्यांनी यापूर्वी आमदार म्हणून केलेले काम उल्लेखनीय…

६ महिन्यांच्या बाळाचे सर्पदंशातून प्राण वाचले

डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात यशस्वी उपचार चिपळूण : महाड तालुक्यातील गोटे बुद्रुक येथील अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचे सर्पदंशानंतर बी.के.एल. वालावलकर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या तत्पर उपचारांमुळे प्राण वाचले असून बाळाला पूर्णपणे स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले आहे. सम्रान सागर…

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही मुंबई : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट…

error: Content is protected !!