जिल्हा रुग्णालयाच्या वतीने तिरळेपणा प्रवर्गातील मुलांची तपासणी
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत कुडाळ मध्ये उपक्रम ; ९८ लाभार्थ्यांची उपस्थिती सिंधुदुर्ग : जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील तिरळेपणा प्रवर्गातील मुलांचे तपासणी शिबीर जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे नुकतेच पार…