कुडाळ, मालवणात भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

कुडाळ तालुक्यात २२६ तर मालवण तालुक्यात १९५ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात येत असून यात कुडाळ व मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना मोफत वह्या वितरित केल्या जात आहेत. यात कुडाळ तालुक्यातील एकूण २२६ प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना तर मालवण तालुक्यातील एकूण १९५ प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!