Category सिंधुदुर्ग

अयोध्यावारीला गेलेल्या आचरा येथील राम भक्तांनी साजरा केला गंगापूजन सोहळा

उत्कृष्ट नियोजनाबद्दल भाजपा सिंधुदुर्गसह माजी खासदार निलेश राणे, प्रमोद जठार यांचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा उदघाटन सोहळा अलीकडेच मोठ्या उत्साहात पार पडला. याचे औचित्य साधून भाजपच्या वतीने राम भक्तांना अयोध्या…

विरोधकांकडून बदनामीकारक बातम्या ; आ. वैभव नाईक मात्र जनसेवेत व्यस्त

खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मालवण तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मालवण : आमदार वैभव नाईक हे निष्ठावंत राहिल्याने विरोधकांकडून त्यांच्याबद्दल बदनामीकारक बातम्या पसरविल्या जात आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करत आ. वैभव नाईक जनसेवेत…

मालवण बंदरजेटी येथे सोमवारी भव्य शिवजन्मोत्सव सोहळा ; शिवराजेश्वर मित्रमंडळाचे आयोजन

भव्यदिव्य शोभयात्रा, मालवणी सुपरहिट रोंबाट, वेशभूषा स्पर्धा यांसह विविध कार्यक्रम : रात्रौ ‘शिवबा’ नाटक होणार सादर  मालवण : शिवराजेश्वर मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने सोमवार १९ फेब्रुवारी रोजी मालवण बंदर जेटी येथे शिवजयंती निमित्ताने शिव जन्मोत्सव २०२४ सोहळा साजरा होणार आहे.…

रामदास स्वामींच्या मठाला पर्यटनाचा वेगळा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार : खा. विनायक राऊत

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध निधीतून मठाच्या बांधकामाचे भूमिपूजन मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामींचा मठ किल्ले सिंधुदुर्ग समोर आहे.  आज या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन झाले त्याचबरोबर या मठाला येत्या काळात पर्यटनाच्या दृष्टीने वेगळा दर्जा प्राप्त…

आचरा तिठा येथे १९ रोजी शिवजन्मोत्सव सोहळा

शिवसेना आचरा विभाग आणि सिंह गर्जना ग्रुप आचरा यांच्या वतीने आयोजन मालवण : शिवसेना आचरा विभाग आणि सिंहगर्जना ग्रुप आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा तिठा येथे सोमवार दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दिवसभर शिवकाळाची…

देवबाग येथे घराला आग लागून नुकसान ; आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

मालवण : देवबाग येथे गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत रामचंद्र मधुसूदन सामंत यांच्या राहत्या घराचे संपूर्णतः नुकसान झाले. अकस्मात लागलेल्या या आगीमुळे श्री. सामंत यांच्या घरातील सर्व वस्तू आगीमध्ये बेचिराख झाल्या आहेत. त्याचप्रमाणे घराच्या छप्पराचे व भिंती कोसळून वित्तहानी झाली आहे.…

भाजपा नेते दत्ता सामंत यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट ; कुडाळ – मालवण मधील विकास कामांवर चर्चा

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकी बाबत देखील केली चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या केसरी मधील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील विविध विकास…

खासदार विनायक राऊत उद्या मालवणात ; विविध विकास कामांची भूमिपूजने

आ. वैभव नाईक यांची उपस्थिती ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती मालवण : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे उद्या शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी मालवण तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांची भूमिपूजने होणार असून वायरी कुलस्वामीनी…

मालवण शहरातील विविध समस्यांबाबत सौरभ ताम्हणकर यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष

मालवण : मालवण शहरातील विविध समस्यांबाबत भारतीय युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठक निमित्त पालकमंत्री आले असता श्री. ताम्हणकर यांनी त्यांची भेट घेतली.…

मालवण पत्रकार समितीचा उद्या पुरस्कार वितरण समारंभ

आ. वैभव नाईक, ज्येष्ठ पत्रकार जान्हवी पाटील, राजेंद्र पराडकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीचा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ उद्या गुरुवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या सभागृहात संपन्न होणार आहे.…

error: Content is protected !!