भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव बिरमोळे यांच्या प्रकृतीची निलेश राणे यांनी केली विचारपूस

मालवण : भाजपचे घुमडे गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव बिरमोळे यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी याठिकाणी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!