राजकोट किल्ला शिवप्रेमी जनतेसाठी खुला करावा : विष्णू मोंडकर
पर्यटन व्यावसायिक महासंघ, पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर राजकोट किल्ला पर्यटक, शिवप्रेमी जनतेसाठी बंद करण्यात आला आहे. या विषयी पर्यटक व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट…