२०२४ ला विनायक राऊतला एवढं जोरात आपटणार की परत कोकणात दिसणार नाही !

निलेश राणेंचा इशारा : फक्त मुलाबाळांना सेटल करण्यासाठी राऊतांकडून खासदारकीचा वापर राणेसाहेबांनी कार्यकर्त्याना जेवढं जपलं, तेवढं कोणालाही जमलं नाही वाक्याचा विपर्यास्त करण्याची विनायक राऊतना जुनी सवय कुणाल मांजरेकर मालवण : खासदार विनायक राऊत यांनी आपल्या खासदारकीच्या काळात कोणतीही विकास कामे…