भाजपा तालुकाध्यक्षांनी गड राखला ; चिंदर सोसायटी निवडणूकीत शिवसेनेचा धुव्वा !
शिवसेनेच्या ताब्यातील चिंदर रामेश्वर विकास सोसायटी भाजपकडे ; १३ पैकी १० जागांवर भाजप विजयी कुणाल मांजरेकर मालवण : भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी आपला गड राखला आहे. शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंदर येथील रामेश्वर विकास सोसायटीच्या निवडणूकीत भाजपने १३…