Category सिंधुदुर्ग

कुडाळच्या शिमगोत्सवात आदित्य ठाकरेनीही धरला ठेका ; ब्राझीलच्या कार्निव्हलला लाजवेल असा हा शिमगोत्सव !

यापुढे शिमगोत्सवात जागतिक पर्यटन खेचण्याचा प्रयत्न करण्याचीही ग्वाही शिमगोत्सव स्पर्धेला रेकॉर्डब्रेक गर्दी ; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीने सोहळा लक्षवेधी कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी कुडाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शिमगोत्सव हजारो प्रेक्षकांच्या रेकॉर्ड ब्रेक…

आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात

कणकवली : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील दोन ते तीन गाड्यांना अपघात झाला आहे. खारेपाटण चेक पोस्ट नजीक दुपारी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल मधुबन या ठिकाणी हा अपघात…

मालवण शहरात युवकाची गळफास लावून आत्महत्या

मालवण : शहरातील भंडारी हायस्कूल नजीक कांदळकर चाळ येथे राहणाऱ्या अक्षय सुधीर कांदळकर (वय -२५) या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अक्षय कांदळकर हा युवक भाड्याच्या गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून जात…

सिंधुदुर्गात पुढील वर्षभरात सबमरीन पर्यटन ; ना. आदित्य ठाकरेंची घोषणा

कोकणात शाश्वत विकास करण्याचीही ग्वाही ; २५ वर्षे रखडलेली दोन्ही मोठी हॉटेल्स तीन वर्षात पूर्ण होणार सिंधुदुर्ग (जिमाका) – पुढच्या एक वर्षात जिल्ह्यात सबमरीन पर्यटन आणू तसेच कोकणात शाश्वत विकास केला जाईल, असे आश्वासन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले…

महेश जावकर यांनी शहरातील पर्यटन विकासाकडे पर्यटनमंत्र्यांचे वेधले लक्ष

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरातील महत्वाचे पर्यटन प्रकल्प मार्गी लावण्यात लावून येथील पर्यटन विकासाला चालना द्यावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागण्यांना…

सिंधुदुर्ग जि. प. च्या वतीने आठ ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

मालवण तालुक्यातील कातवड, घुमडे गावच्या ग्रामसेविका युती युवराज चव्हाण यांचाही समावेश कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने शासनाच्या विविध योजनांची गावपातळीवर यशस्वीपणे अंमलबजावणी करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडवण्यास सर्वतोपरी सहाय्य करण्याऱ्या ८ ग्रामसेवकांना…

आपत्कालीन निधीतून मालवण तालुक्यात दिलेल्या होड्यांना भाजपाचा आक्षेप

पर्यटकांची वर्दळ असलेल्या मालवणसाठी फक्त ४ ते ५ आसनी क्षमतेचीच होडी का ? होडी जनतेसाठी आहे की वैयक्तिक फायद्यासाठी ? पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मोठी बोट आवश्यक कुणाल मांजरेकर मालवण : जिल्हा आपत्कालीन निधीतून मालवण तालुक्यात दोन बोटी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून…

भाजप नगरसेवकांनी स्वच्छता निरीक्षकांना दाखविले कचऱ्याचे ढिगारे

कुडाळ शहरातील गोंधडवाडी येथील पुलाखाली कच-याचे ढिग कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीतील गोंधडवाडी येथील सोनवडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलांच्या खाली मोठ्या प्रमाणावर कचर्‍याचा ढिगारा निर्माण झाला आहे. कचर्‍याचा ढिगारा नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर यांना भाजपच्या नगरसेवकांनी दाखवून या ठिकाणी कचरा…

तामिळनाडू, केरळ, अंदमानच्या धर्तीवर महाराष्ट्रातही “ब्ल्यू फ्लॅग बीच” पॉलिसी राबवणार

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती ; सिंधुदुर्गातील किनारपट्टीची निवड होणार कुणाल मांजरेकर मालवण : तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, ओडिशा, पोंडीचरी, गुजरात, अंदमान निकोबार या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही “ब्लू फ्लॅग बीच” संकल्पना राबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आपली…

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महापुरुष रेवतळे संघाला विजेतेपद

मसुरे डांगमोडे येथील भवानी मातेच्या वार्षिक गोंधळा निमित्ताने आयोजन मसुरे : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने व नवतरुण मित्रमंडळ डांगमोडे यांच्या वतीने भवानी मातेच्या वार्षिक गोंधळानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये मालवणच्या महापुरुष रेवतळे…

error: Content is protected !!