Category सिंधुदुर्ग

पेंडूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीप (दिपा) सावंत

उपाध्यक्षपदी रमेश गावडे यांची नियुक्ती मालवण : पेंडूर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीप उर्फ दिपा सावंत तर उपाध्यक्षपदी रमेश गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गाव पॅनलच्या माध्यमातून संचालक मंडळाची बिनविरोध करण्यात आली होती. निवडणूक अधिकारी श्री.…

आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा : मालवण शहरातील रस्ते होणार चकाचक

रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी दीड कोटींचा निधी मंजूर कुणाल मांजरेकर मालवण : राज्य नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मालवण नगरपरिषदेसाठी दीड कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून हा निधी…

सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ गावकर यांचे निधन

मालवण : तालुक्यातील मसुरे खाजणवाडी येथील रहिवासी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ पुंडलिक गावकर (वय- ८६) यांचे नुकतेच राहत्या घरी निधन झाले. काशिनाथ यांचे सामाजिक, कला, क्रीडा, क्षेत्रात मोठे कार्य होते. सर्वांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. जुन्या काळातील एक प्रगतशील शेतकरी…

आताच्या निवडणूकीत मेरिट पेक्षाही वेगवेगळ्या आमिषांकडे मतदारांचा कल ; पण….

जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस यांचं रोखठोक मत ; स्वतःच्या विजयाचं सूत्र केलं स्पष्ट कुणाल मांजरेकर मालवण : सहकार क्षेत्रात काम करताना पूर्वीचे विजय फार कठीण नव्हते. त्यावेळचे विजय हे सहज मिळवलेले विजय होते. त्यासाठी मतदार आमचं सामाजिक कार्य आणि…

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा मालवण भाजप कडून सत्कार

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी तर उपाध्यक्ष पदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने भाजपच्या मालवण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार केला. आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.…

आ. वैभव नाईक यांच्याकडून सुधीर चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

मालवण : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे अलीकडेच निधन झाले. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सुधीर चव्हाण यांच्या आडवण येथील मूळ निवासस्थानी भेट देऊन चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन…

किर्लोस कृषी विज्ञान केंद्रात आर्थिक गैरव्यवहार ? पं. स. सभेचा चौकशीचा ठराव

केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडे चौकशीसाठी मागणी करणार : सुनील घाडीगांवकर आक्रमक कुणाल मांजरेकर मालवण : तालुक्यातील किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्रात स्थानिक कमिटी मार्फत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत…

आ. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिन अर्जावरील निर्णय १७ जानेवारीला ?

मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंकडील सुनावणी पूर्ण ; १७ जानेवारीला निर्णय अपेक्षित कुणाल मांजरेकर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील चाकू हल्ल्या प्रकरणी मुख्य सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे…

मनीष दळवींच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ ; उपाध्यक्ष पदी अतुल काळसेकर

महाविकास आघाडीत फाटाफूट ; काँग्रेसच्या संचालक नीता राणे अनुपस्थित सिंधुदुर्ग : येथील जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अपेक्षितपणे विजय मिळवला आहे. शेवटपर्यंत उत्सुकता लागून राहिलेल्या बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी अध्यक्ष तर उपाध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर यांची…

Exclusive : सुशिक्षित बेरोजगार, शेतकऱ्यांसाठी गावोगावी कर्ज मेळावे घेणार !

जिल्हा बँकेचे नूतन संचालक बाबा परब यांची माहिती मतदारांचे मानले आभार ; प्रत्यक्ष घरी जाऊन आशीर्वाद घेणार कुणाल मांजरेकर मालवण : सध्या युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास दीडशे सुशिक्षित बेरोजगार संस्था असून या युवकां बरोबरच शेतकऱ्यांसाठी जिल्हा…

error: Content is protected !!