कुडाळ मालवण मतदार संघासाठी पुन्हा ५ कोटी ; ७ वर्षात तब्बल ४० कोटी प्राप्त

आ. वैभव नाईक यांचे प्रयत्न ; २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत नव्याने ७८ विकास कामांना मंजुरी

मालवण : खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा करून पुन्हा एकदा २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीतून कुडाळ मालवण तालुक्यातील तब्बल ७८ विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय ३१ मार्च २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. २५/१५ अंतर्गत गेल्या सात वर्षात आतापर्यंत ४० कोटींचा निधी आ. वैभव नाईक यांनी कुडाळ आणि मालवण तालुक्यासाठी मंजूर करून आणला आहे.

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून २५/१५ ग्रामविकास निधी २०२१-२२ अंतर्गत मंजूर झालेली विकास कामे व निधी पुढीलप्रमाणे – १) आंगणे वाडी येथे सुलभ शौचालय बांधणे निधी ३० लाख,
२)पावशी शेलटेवाडी येथे गार्डन तयार करणे १० लाख,
३)वडाचा पाट नेरुरकर गणेश काजू क्लस्टर कारखाना कडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधणे २५ लाख,
४)हुमरमळा वालावल देसाईवाडी गाळवनी रस्त्यावर पूल बांधणे २५ लाख,
५)कोळंब ग्रामपंचायत मालकी आवारात बालोद्यान तयार करणे १० लाख,
६) जांभवडे मुख्य रस्ता ते शेटयेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
७)काळसे बागवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
८)पोईप वेताळ मंदिर ते सोनजीवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
९) सुकळवाड बाजारपेठ रस्त्यालगत असलेले गटार काँक्रेटिकरण करणे ५ लाख,
१०) भरणी आगरवाडी मुख्य रस्ता ते सोनारवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
११)अणाव गोसावीवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
१२) चिंदर सडेवाडी ब्राम्हणदेव जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
१३)कवठी बांदेकरवाडी येथे सभामंडप बांधणे ५ लाख,
१४)मसुरे खाजनवाडी रस्ता ते खाजनवाडी गणेश विसर्जन ठिकाण पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
१५) चौके कुळकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
१६) साळेल चौके रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
१७)हुमरमळा (अणाव) ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करणे ७ लाख,
१८) पाट पडताचीवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
१९)पळसंब मुख्य रस्ता ते विठ्ठल रखुमाई मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
२०)केरवडे क नारूर मुख्य रस्ता ते सिद्ध महादेव मंदिर ते धनगरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
२१)वडाचापाट नवपाटवाडी श्री कृष्ण पाटकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
२२) झाराप वराडकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ कोटी,
२३)मसुरे डांगमोडे बेलाचीवाडी विरण रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १० लाख,
२४)चौके बावखोलवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
२५) मसदे तिठा ते वडाचापाट बौद्धवाडी मार्गे जाणारा महापुरुष रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
२६)आवळेगाव हिर्लोक मुख्य रस्ता ते किनळोस मराठी शाळा ते वरचा सावंत वाडा जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
२७) मुळदे मधलीवाडी मुख्य रस्ता ते संजय पालव घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
२८)वर्दे ओरोस मुख्य रस्ता ते बेडकी मार्गे गावठण जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
२९)गिरगाव गावठणवाडी ते रवळनाथ मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
३०)कट्टा ग्रामपंचायत ते राजन भगत यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
३१)आंबडपाल सूपलवाडी ते गुरुनाथ चव्हाण घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
३२)शिवापूर पाटकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
३३) डीगस पाताडेवाडी कारीवणे जोडरस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे ५ लाख ,
३४) कुंदे मुख्य रस्ता ते खांदारेवाडी कदमवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
३५)ओरोस खुर्द म्हावळंगवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
३६)माड्याचीवाडी मधलीवाडी ते साळुंखेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
३७) आकेरी खालची गावडेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
३८)मांडकुली पेडणेकरवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
३९)झाराप गोडेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
४०)कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहयाद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु. येथे सभामंडप बांधणे १० लाख,
४१)कांदूळी धूळभाटले ते वाघबळू जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
४२)आवळेगाव वडाचे भरड ते गणपती साना जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
४३)केरवडे त माणगाव जगन्नाथ मंदिर मुख्य रस्ता ते देऊळवाडी (कुळीची देवळी) जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
४४)नेरूर शिर्सोसवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
४५)घावनळे मुख्य रस्ता ते खोचरेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
४६)ओसऱगाव न्हयदेवी येथे संरक्षण भिंत बांधणे १० लाख,
४७)तेंडोली गवाळवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
४८)कुपवडे वडाचा भरड येथे स्मशानशेड बांधणे ३ लाख,
४९)त्रिंबक आचरेकरवाडी येथे स्मशानशेड बांधणे ४ लाख,
५०)हुमरमळा (अणाव) येथे गणेशघाट बांधणे ३ लाख,
५१)मालवण कसाल मुख्य रस्ता ते कुंभारमाठ चव्हाण भर्डेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख,
५२)अणाव दाभाचीवाडी टेमकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
५३) आचरा वरचीवाडी टेमली सातीवन ते तुरपवाडी (हिर्लेवाडी) जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
५४)हेदूळ मुख्य रस्ता ते गावडेवाडी उंचावळे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
५५) केरवडे क नारूर शिदाची शेळ ते लाडाचे टेंब जाणाऱ्या रस्त्यावर कॉजवे बांधणे ६ लाख,
५६)गोठणे कोंडवाडी मुख्य रस्ता ते यशवंतवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
५७) गावराई तेलीवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
५८)तुळसुली त माणगाव तळेवाडी ते मांजरेकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
५९)गोठोस डिगेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
६०)भडगाव खुर्द मुख्य रस्ता ते तांबळवाडी सोनू शिंदे घर ते दुखंडे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
६१)किर्लोस रामेश्वर मंदिर रस्ता ५ लाख,
६२)ओझर मसुरे मुख्य रस्ता स्लबडन कॉजवे ते काशिनाथ भिवा परब घरापर्यंत जाणारी पायवाट तयार करणे ४ लाख,
६३) वायंगवडे डिकवल हद्द ते वायंगवडे मेस्त्रीवाडी घोगळेवाडी घाडीवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
६४)नांदरुख पू. प्रा. शाळा ते गिरोबा मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
६५)ओरोस खर्येवाडी हायवे ते शिवारी देवस्थान रो हाउस पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख,
६६) काळसे वरचावाडा धनगरवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
६७)मठ बुद्रुक मुख्य रस्ता ते गोलतकर घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
६८)पोईप ढोक्राशेड ते भटवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
६९)नेरूर क नारूर फुटब्रिज पिक अप शेड ते भाट गवसाळवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
७०)वेताळ बांबर्डे गडकरीवाडी मुख्य रस्ता ते स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
७१)आंदुर्ले वडाचा साना ते देवभूमी पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख
७२)तिरवडे मधलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
७३)ओरोस मुख्य रस्ता ते गावडेवाडी तलावकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
७४)पावशी हायवे ते घाडी धुरीवाडी ते हरीचौक जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
७५) पेंडूर मेन रोड पासून वाईरकरवाडी पाणंद मार्ग खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
७६)रामगड विठ्ठल मंदिर ते देसाई व्हाळ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
७७) बांबुळी देसाई घर ते रामेश्वर मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख,
७८)आंबडपाल नवनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकारण करणे ५ लाख अशी एकूण ५ कोटीची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!