Category सिंधुदुर्ग

राणेंच्या वाढदिवसा निमित्त आयोजित सी फूड पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; तारका हरी चव्हाण प्रथम

मालवण शहर भाजपा महिला आघाडीचे आयोजन महिला आघाडीच्यावतीने केक कापून ना. राणेंचा वाढदिवस साजरा दीपक पाटकर यांच्या संकल्पनेतून फटाक्यांची आतिषबाजी कुणाल मांजरेकर मालवण : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ना. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त…

भाग्यविधाते सिंधूभूमीचे, सामर्थ्य हिंदभूमीचे !

कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नारायण राणेंनी स्वतःच्या कर्तृत्व आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात स्वतःच्या नावाचा ठसा उमटवलाय. नारायणराव आज कोणत्याही पक्षात असले तरी ते आजही स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…

पंतप्रधान मोदींकडून राणेंच्या पाठीवर कौतुकाची थाप !

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना नरेंद्र मोदींकडून नारायण राणेंचे कौतुक कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : राज्याचे डॅशिंग नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस भाजपा कार्यकर्त्यांकडून आज ठिकठिकाणी उत्साहात साजरा होतोय. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून या…

आ. वैभव नाईकांच्या पुढाकाराने अनेकांच्या नजरेला नवसंजीवनी ; डॉ. तात्याराव लहाने यांचे गौरवोद्गार

दोन दिवसांत ३०७ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया ; असा आमदार मिळणे येथील जनतेचे भाग्यच : डॉ. लहाने सिंधुदुर्ग : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे आयोजित केलेल्या भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया…

ना. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त घुमडाई मंदिरात उद्या जलाभिषेक सोहळा

दुपारी महाप्रसाद ; भाविकांनी लाभ घ्यावा : ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दत्ता सामंत यांचे आवाहन मालवण : रामनवमी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त घुमडे येथील घुमडाई मंदिरात रविवारी १० एप्रिल रोजी सकाळी जलाभिषेक सोहळा तर दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार…

ना. नारायण राणेंच्या वाढदिवसा निमित्त १० ते १४ एप्रिल पर्यंत भरगच्च कार्यक्रम

मालवण तालुका भाजपचे आयोजन ; तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती मालवण : ज्येष्ठ भाजपा नेते, केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यात १० ते १४ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी…

मालवणात संजय गांधी निराधार योजनेच्या विशेष महाशिबिराला “महाप्रतिसाद”

३२१ जणांना ऑन दी स्पॉट लाभ ; आ. वैभव नाईकांनी भेट देऊन आयोजनाचे केले कौतुक महसूल प्रशासन, समिती अध्यक्ष मंदार केणी यांच्यासह समिती सदस्य आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे परिश्रम कुणाल मांजरेकर मालवण : संजय गांधी निराधार योजनेसाठी कागदपत्रे जमवताना लाभार्थ्यांची हॊणारी…

अभिनेते भरत जाधवांची सूचना ; आ. वैभव नाईकांकडून तात्काळ दखल !

कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून कुडाळ येथे कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह उभारले जात आहे. मराठी सिने- नाट्य अभिनेते भरत जाधव यांनी याठिकाणी भेट देऊन नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नाट्यगृहाच्या रंगमंचातील त्रुटी व्हिडीओ प्रसारित करत समोर…

तळगाव बैल झुंज प्रकरणात आणखी तिघांना अटक ; आरोपींची संख्या १५ वर

मालवण न्यायालयाकडून जामीन मंजूर ; संशयित आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई यांचा युक्तिवाद मालवण : तळगाव येथील अनधिकृत बैल झुंज प्रकरणात पोलिसांच्या तपासात आणखी तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यामध्ये सद्गुरु काशिनाथ दळवी (रा. होडावडे, ता.कुडाळ), महादेव विलास पावसकर…

टोपीवाला हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक प्रकाश प्रभू यांचे निधन

मालवण एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदावर देखील केले होते प्रभावी काम मालवण : येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तथा मालवण एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव, साहित्यिक प्रकाश गंगाराम प्रभू (वय-७८ रा. हुतात्मा स्मारक नजीक कुंभारमाठ) यांचे गुरुवारी रात्री ११…

error: Content is protected !!