Category सिंधुदुर्ग

रेवतळे सागरी महामार्ग बनलाय “डम्पिंग ग्राउंड” ; खड्ड्यांमुळे रस्त्याचीही दुरवस्था

नगरपालिकेचे दुर्लक्ष, तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडणार : भाजपा युवा मोर्चाचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरातील रेवतळे सागरी महामार्ग येथे बिल्डिंग मटेरियलसह प्लास्टिक व इतर विविध प्रकारचा कचरा टाकला जात आहे. हा टाकलेला कचरा भटकी जनावरे, कुत्रे…

रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षपदी रतन पांगे यांची निवड

सचिवपदी अभय कदम तर खजिनदारपदी रमाकांत वाक्कर ; ९ जुलै रोजी पदग्रहण कुणाल मांजरेकर मालवण : रोटरी क्लब ऑफ मालवणची सन २०२२-२३ साठी नूतन कार्यकारणी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी रतन पांगे, सचिवपदी अभय कदम तर खजिनदारपदी रमाकांत वाक्कर…

अमित इब्रामपूरकर यांनी घेतली मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट

कुणाल मांजरेकर मालवण: सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांची मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी मंगळवारी भेट घेतली. यावेळी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर, मालवण तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर आदी उपस्थित होते. महासंपर्क मनविसे पुर्नबांधणी…

मालवण शहरातील “बोगस” गटारे, व्हाळ्या साफसफाईचा निलेश राणे घेणार समाचार

११ जुलैला नगरपालिकेला देणार धडक ; भाजपा पदाधिकाऱ्यांची माहिती वैभव नाईक यांनी केलेल्या सूचनांना मुख्याधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवल्याचा आरोप कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेमार्फत यावर्षी लाखो रुपये खर्चून करण्यात आलेली गटार आणि व्हाळ्यांची साफसफाई वादात सापडली आहे. यंदाच्या प्रत्येक…

काय ते मालवण… काय ते गटार… काय त्या व्हाळ्या… काय ते रस्त्यावरचं पाणीच पाणी ! Okk मध्ये !

मालवण शहरातील गटार, व्हाळी खोदाईचं बिंग पुन्हा फुटलं ; प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर मुख्याधिकारी संपर्क क्षेत्राबाहेर, गटारे ठेकेदार नॉट रिचेबल ; तर सुपरवायझर फ्लॅटवर सुशेगात रस्त्यावरच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवकांचा पुढाकार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपरिषदेच्या प्रशासकीय…

माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला !

सिंधुदुर्गातील शिवसेना पाठीशी असल्याचा दिला शब्द कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा शब्द श्री. गोवेकर…

टोलमाफीसाठी शिवसेना आक्रमक ; ओसरगाव टोलनाक्यावर निदर्शने

पोलीस बंदोबस्त घेऊन किती दिवस टोल वसुली करणार ? वैभव नाईक यांचा आक्रमक सवाल सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी जाहीर होईपर्यंत टोलनाका सुरू करू नका ; प्रलंबित प्रश्नही मार्गी लावा आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांची महामार्ग प्राधिकरण अधिकारी पी. डी. पंदरकर यांच्याशी…

मनसे नेते अमित ठाकरे सात दिवसांच्या कोकण दौऱ्यावर ; दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्गातून

दोन दिवस सिंधुदुर्गात मुक्काम ; मनसे- मनविसे पदाधिकारी आणि महाविद्यालयीन तरुण- तरुणींशी साधणार संवाद कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : तरुणांना मनसेकडे आकर्षित करण्यासाठी मनसे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा कोकण…

असरोंडी हायस्कूलमध्ये रंगला विद्यार्थी गुणगौरव सोहळा

उपसरपंच मकरंद राणे यांच्यावतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तू कुणाल मांजरेकर मालवण : असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीमध्ये मार्च २०२२ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा असरोंडी उपसरपंच मकरंद राणे यांच्यातर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.…

रोटरी क्लबच्या वतीने सिंधुदुर्ग महाविद्यालयात कृषी दिन साजरा

कुणाल मांजरेकर मालवण : रोटरी क्लब मालवण आणि मराठी विभाग, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षाराेपण करण्यात आले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ १ जुलै रोजी कृषी दिन…

error: Content is protected !!