Category सिंधुदुर्ग

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची केसरकरांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा

मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवारी १ ऑगस्ट रोजी निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यावेळी त्यांचे शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांशी ते…

वायरी भूतनाथ मधील “त्या” अपूर्ण रस्त्याचे काम तात्काळ सुरू न केल्यास १५ ऑगस्टला रास्तारोको करणार

भाजयुमोचे जिल्हा कार्यकारणी सदस्य मंदार लुडबे यांचा इशारा रांजेश्वर पुलानजिकचे जोडरस्ते देखील पूर्ण करण्याची मागणी : सा. बां. विभागाला निवेदन सादर मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील तारकर्ली ते देवबागकडे जाणाऱ्या रस्त्याचे नूतनीकरण सुरू आहे. या मार्गावरील ९० % काम…

संतोष परब हल्ला प्रकरण : सिंधुदुर्ग पोलीसांच्या चुकीच्या वर्तनावर लोकायुक्तांकडून ताशेरे

पोलीस अधीक्षकांना सत्तेच्या दबावाखाली न येता निःपक्षपातीपणे काम करण्याच्या सूचना भाजपा नेते निलेश राणे यांची माहिती ; आ. नितेश राणेंना हेतुपुरस्सर त्रास सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांच्या तपासावर लोकयुक्तांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले…

अनधिकृत वाळूप्रश्नी महसूलची कारवाई सुरू ; बाबा परबांनी स्वतःला प्रशासन समजू नये…

सत्तेची नशा डोक्यात गेल्यानेच बाबा परब यांच्याकडून वाळू व्यावसायिकांची रोजीरोटी हिरावून घेण्याचा प्रयत्न रस्त्यावर उतरण्याची भाषा सोडा, तो तर शिवसेनेचा जन्मसिद्ध हक्क : बबन शिंदेंचा सूचक इशारा मालवण | कुणाल मांजरेकर अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी महसूल प्रशासनाकडून संबंधितांवर…

मालवणच्या नारळी पौर्णिमेला महिलांसाठी “सुवर्णयोग” ; विशेष प्राविण्य म्हणून मिळणार ९ ग्रॅम सोन्याचा हार ..!

महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत सोन्याची नथ, पैठणी, चांदीचा हार, कंबरपट्टा, मोबाईल अशा बक्षिसांची उधळण मालवणी वारसा आणि संस्कृती मंडळाचे आयोजन ; अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केली घोषणा मालवण | कुणाल मांजरेकर मालवणची ऐतिहासिक नारळी पौर्णिमा ११ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता…

भाजपच्यावतीने वायरी भूतनाथ जि. प. मतदार संघात वह्या वाटप

मंदार लुडबे यांच्या माध्यमातून विभागातील सर्व गावातील शालेय विद्यार्थ्यांना लाभ मालवण : भाजपा नेत्या तथा माजी जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत आणि संदेश ऊर्फ गोटया सावंत यांच्यावतीने मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार संघात शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात…

स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम बना, भविष्याचं नियोजन आताच करा…

राणेसाहेबांचा आदर्श घ्या, भविष्यात कितीही मोठे झालात तरी स्वतःच्या मातृभूमीला विसरू नका माणगाव येथील कार्यक्रमात भाजपचे प्रदेश सचिव, निलेश राणेंचे विद्यार्थ्यांना आवाहन माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने गुणवंत मुलांचा सत्कार विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने १०५०…

मालवण नगरपालिकेच्या २० पैकी १० जागा महिलांसाठी आरक्षित

प्रभाग ३ अ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित मालवण : मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी ओबीसी आरक्षणासह प्रभाग निहाय आरक्षण सोडत गुरुवारी येथील मामा वरेरकर नाट्यगृहात काढण्यात आली. यावेळी पालिकेच्या २० पैकी १० जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. तर प्रभाग ३ अ…

मालवण तालुक्यात जि. प. चे तीन मतदार संघ खुले ; राजकिय पक्षांची डोकेदुखी वाढणार

दोन विद्यमान सदस्यांना फटका तर खुल्या प्रवर्गामुळे काही सदस्यांसमोर तिकिटासाठी कडवे आव्हान मालवण | कुणाल मांजरेकर पंचायत समिती पाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया गुरुवारी ओरोस येथे घेण्यात आली. यामध्ये मालवण तालुक्यातील ७ पैकी देवबाग, मसुरे आणि आडवली मालडी हे…

पं. स. आरक्षण : मालवण तालुक्यात मातब्बरांना धक्के ; नवीन चेहऱ्यांना संधी

मालवण | कुणाल मांजरेकर मालवण पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी आरक्षण सोडत आज येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली. या सोडतीत अनेक मातब्बरांना धक्के बसले असून अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. मालवण तहसील कार्यालयात प्रांताधिकारी वंदना खरमाळे आणि तहसीलदार अजय पाटणे…

error: Content is protected !!