Category सिंधुदुर्ग

वायरी बांध येथे ९ ऑगस्टला नारळ लढवण्याची स्पर्धा

हरी खोबरेकर मित्रमंडळ आणि डीसीसी वायरी यांच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर मित्रमंडळ व D.C.C. वायरी यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ यावेळेत नवीन दत्त मंदिर वायरी बांध येथे…

असरोंडी हायस्कूलला २००९- १० दहावी माजी विद्यार्थ्यांकडून पोर्टेबल साउंड सिस्टीम भेट

मालवण | कुणाल मांजरेकरअसरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, असरोंडी संचलित माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीच्या दहावी २००९-१० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्त केलेल्या शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत २० हजार रुपये किंमतीची पोर्टेबल साऊंड सिस्टीम यंत्रणा प्रशालेला प्रदान केली. ही यंत्रणा शाळेच्या सहशालेय…

“आता पोस्टाचा विमा, आपल्या प्रभागात” ; आप्पा लुडबे यांचा अभिनव उपक्रम

मालवण शहरातील प्रभाग ९ मध्ये राबवला उपक्रम ; नागरिकांचे हेलपाटे थांबले मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय डाक विभागाने अवघ्या ३९९ रुपयांत दहा लाखाचा अपघात विमा आणला आहे. या योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये…

हर घर तिरंगा : मालवणात नगरपालिकेमार्फत ६००० झेंड्यांचे मोफत वाटप

९ ते १३ऑगस्ट पर्यंत पालिकेमार्फत विविध कार्यक्रम : मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची माहिती मोफत ध्वजासाठी नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्ताने देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्सव” कार्यक्रम राबविण्यात येत…

भंडारी हायस्कूलच्या १९७१- ७२ च्या माजी विद्यार्थ्यांचं दातृत्व

कांदळगावच्या भूमी आचरेकरला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मालवण | कुणाल मांजरेकर तालुक्यातील कांदळगांव येथील कु. भूमी आचरेकर या मुलीने प्रतिकूल परिस्थितीत दहावी परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवून यश मिळवले. पुढील शिक्षणासाठी तिची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिच्या शिक्षण प्रवाहात खंड…

आदित्य साहेब, तुम्ही उर्वरित महाराष्ट्र बघा, सिंधुदुर्गात पक्ष संघटना वाढवण्यासाठी आम्ही कटीबद्ध …!

उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करून देणार विश्वास मालवण तालुका शिवसेना, युवासेनेकडून आदित्य ठाकरेंचे जल्लोषात स्वागत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : हरी खोबरेकर यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे…

मालवणात शिवसेनेची निदर्शने : चले जाव चले जाव… “काळी टोपी” चले जाव !

राज्यपालांच्या “त्या” विधानावरून शिवसैनिक आक्रमक ; काळ्या टोप्या जमिनीवर भिरकावल्या राज्यपालांची वर्तणूक एखाद्या राजकीय पदाधिकाऱ्यासारखी ; त्यांनी पदावरून पायउतार व्हावे : हरी खोबरेकर मालवण | कुणाल मांजरेकर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राज्यात संताप…

महावितरणच्या ८५ % च्या परिपत्रकाद्वारे कमी केलेले कंत्राटी कामगार पुन्हा महावितरणच्या सेवेत

जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्याहस्ते नियुक्तीपत्र ; कुडाळ मध्ये बैठक संपन्न कुडाळ | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही कंत्राटी कामगारांना महावितरण कंपनीच्या ८५% च्या परीपत्रका मुळे कमी करण्यात आले होते. त्या कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा नव्याने ‘कंत्राटी कामगार’ म्हणून नियुक्त्या…

अरे व्वा …. गैरमार्गाने धंदे करणाऱ्यांना शिवसेनेचं समर्थन असल्याची बबन शिंदेंकडूनच कबुली !

भाजपच्या अजिंक्य पाताडे, चेतन मुसळे यांचा पलटवार ; शिंदेंनी चमकोगिरी न करण्याचा सल्ला अनधिकृत वाळू बंद झाल्यास स्वतःची होडी बंद होण्याची बबन शिंदेंना भीती मालवण | कुणाल मांजरेकर अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतूकीवर कारवाई न केल्यास वाळू वाहतुकीचे डंपर रस्त्यात…

जि. प., पं. स. सह मालवण पालिकेवर भगवा फडकावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना वाढदिवसाची भेट देणार

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा विश्वास : शिंदे गटाचा मालवण मध्ये कोणताही फरक नाही मालवण | कुणाल मांजरेकर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण जाहीर केल्यानंतर जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूकांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांचे…

error: Content is protected !!