Category सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील मुंबईस्थित शिवसैनिक व चाकरमान्यांची मुंबईत उद्या बैठक

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक, संजय पडते यांचे आवाहन मालवण : शिवसेना संघटनात्मक बांधणीसाठी मुंबईत वास्तव्यास असलेल्या सिंधुदुर्ग वासियांची बैठक सोमवारी ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता शिशु विकास हाॅल, शिरोडकर हायस्कूल परेल, मुंबई येथे आयोजित…

यंदाच्या नारळी पौर्णिमेला मालवणात प्रथमच नारळाच्या भव्य प्रतिकृतीसह रिक्षांची रॅली

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचा अभिनव उपक्रम महासंघाच्या वतीने सागराचा श्रीफळ अर्पण करण्याचा बहुमान यंदा रिक्षा संघटनेला मालवण | कुणाल मांजरेकर मालवण मध्ये साजऱ्या होणाऱ्या ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून…

पेंडूर गावासाठी कंत्राटी कर्मचाऱ्याची नियुक्ती ; निलेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

माजी चेअरमन सतीश पाटील यांचे प्रयत्न ; अशोक सावंत यांचा राणेंच्या माध्यमातून पाठपुरावा मालवण : गेली अनेक वर्षे पेंडूर गावात कंत्राटी पद्धतीने एकच कर्मचारी कार्यरत असल्याने गावाची भौगोलिक रचना विचारात घेता एकच कर्मचारी वीज ग्राहकांना योग्य रीतीने सेवा देऊ शकत…

निलेश राणेंकडून कर्करोगग्रस्त महिलेला उपचारासाठी वैद्यकीय मदत

मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार ; महिलेसह कुटूंबाने भेट घेत मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील त्रिंबक- वायंगणी येथील स्तनाच्या कर्करोगाने ग्रासलेल्या मीना दिलीप वायंगणकर या महिलेवर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या पुढाकारातुन मुंबईतील जसलोक रुग्णालयात…

धोक्याची घंटा : सिंधुदुर्गात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अधिक

रेडकर हॉस्पिटलच्या पुढाकाराने १३ ऑगस्टला मालवणात मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व उपचार शिबीर कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि जिल्हा रुग्णालय, सिंधुदूर्ग यांचाही सहभाग मालवण | कुणाल मांजरेकर कॅन्सरबाबत सिंधुदुर्ग जिल्हा धोकादायक पातळीवर आला आहे. यामध्ये महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण…

शिवसेनेवर दावा करताय… “शिवसेना” शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का ? शिवसेनेच्या स्थापनेवेळी तुम्ही होता कुठे ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांचा सवाल शिवसेना वाचवण्यासाठी जुने शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत वैभव नाईकांचा आम्हाला अभिमान ; विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करणार  मालवण | कुणाल मांजरेकर १९६६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मुंबई…

कंत्राटी कामगार रघुवीर पांचाळ याला अशोक सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

येणारा काळ कंत्राटी कामगारांच्या भवितव्याचाच ; सावंत यांनी व्यक्त केला विश्वास मालवण : जिल्ह्यातील काही कंत्राटी कामगारांना महावितरणच्या ८५ टक्केच्या परिपत्रकामुळे कमी केले होते. यात कमी केलेल्या काही कामगारांना काही दिवसांपूर्वी तर आज देवगड येथील रघुवीर पांचाळ या कामगाराला सिंधुदुर्ग…

सीबीएससीच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार

प्राथमिक शिक्षक भारती, घुमडे सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या वतीने सत्कार मालवण : सीबीएससी बोर्डाच्या दहावी परीक्षेत ८९.५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या कु. अभिजीत अमित भाबल याचा प्राथमिक शिक्षक भारती मालवण आणि घुमडे सरपंच सुभाष बिरमोळे, पोलिस पाटील प्रशांत बिरमोळे…

काँग्रेसची उद्या मालवणात तातडीची बैठक ; आगामी निवडणूकीवर करणार चर्चा

प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची उपस्थिती ; तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बुधवार दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर यांच्या फोवकांडा पिंपळ,…

वायरी बांध येथे ९ ऑगस्टला नारळ लढवण्याची स्पर्धा

हरी खोबरेकर मित्रमंडळ आणि डीसीसी वायरी यांच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर मित्रमंडळ व D.C.C. वायरी यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ यावेळेत नवीन दत्त मंदिर वायरी बांध येथे…

error: Content is protected !!