सीबीएससीच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार

प्राथमिक शिक्षक भारती, घुमडे सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या वतीने सत्कार

मालवण : सीबीएससी बोर्डाच्या दहावी परीक्षेत ८९.५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या कु. अभिजीत अमित भाबल याचा प्राथमिक शिक्षक भारती मालवण आणि घुमडे सरपंच सुभाष बिरमोळे, पोलिस पाटील प्रशांत बिरमोळे यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, तालुकाध्यक्ष संतोष कोचरेकर तसेच शिक्षक भारती संघटनेचे अन्य सदस्य उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!