Category सिंधुदुर्ग

मालवणच्या बंदर जेटीवर पर्यटन व्यावसायिकांत तुंबळ धुमश्चक्री ; दोघे गंभीर जखमी

सतीश आचरेकर, गौरव प्रभू यांच्यासह दोन्ही गटातील १६ जणांवर गुन्हा दाखल अनधिकृत स्टॉल उभारणी वरून लाठी-काठी च्या सहाय्याने हाणामारी ; अनधिकृत स्टॉलचा मुद्दा ऐरणीवर मालवण | कुणाल मांजरेकर मालवण बंदर जेटीवर उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत स्टॉल उभारणी वरून सतीश रामचंद्र आचरेकर…

मालवणमध्ये “इको फ्रेंडली” नरकासुर स्पर्धा : हजारोंच्या बक्षीसांचा वर्षाव !

सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि महापुरुष रेवतळे मित्रमंडळाचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर नरक चतुर्दशी निमित्ताने मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने 23 ऑक्टोबर रोजी इको फ्रेंडली नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.…

गवंडीवाड्यात उद्या महिलांसाठी पैठणी स्पर्धा ; बच्चे कंपनीसाठी फनी गेम्स !

सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि भवानी मित्रमंडळ गवंडीवाडा यांचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि भवानी मित्रमंडळ गवंडीवाडा यांच्या वतीने उद्या मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ८ यावेळेत भवानी मंदिर गवंडीवाडा…

वराड कुसरवे मठात प.पू. राणे महाराजांचा ९४ वा जयंती उत्सव

१३ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रम मालवण | कुणाल मांजरेकर प. पू. राणे महाराज यांचा ९४ वा जयंती उत्सव व मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १३ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत वराड कुसरवेवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक…

अवैध वाळू वाहतूकीचे बेछूट डंपर थांबवा ; अन्यथा मनसेचे नेरूरपार पुलावर आंदोलन

तालुकाप्रमुख विनोद सांडव यांचा महसूल प्रशासनाला इशारा मालवण | कुणाल मांजरेकर चौके – नेरूरपार मार्गे कुडाळ मार्गावर दररोज अवैध वाळू वाहतूक करणारे 100 हून अधिक डंपर बिनदिक्कतपणे धावत आहेत. मात्र महसूल प्रशासनाचा त्यावर अंकुश नाही. भरधाव वेगाने धावणाऱ्या या डंपर…

भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त १२ ते १५ ऑक्टोबरला “विशाल सप्ताह”

माजी खा. निलेश राणेंसह “काय झाडी काय डोंगर” फेम शहाजी बापू पाटील यांची उपस्थिती प्रख्यात गायक अजित कडकडे यांच्या मैफिलीसह रंगारंग कार्यक्रम ; वेंगुर्ल्यात १२ ऑक्टोबरला शरीरसौष्ठव स्पर्धा कुडाळ : भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन गौरव सोहळा…

जालन्याचा २२ वर्षीय पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाला !

पर्यटक मद्यधुंद अवस्थेत ? किनाऱ्यावर दारूच्या बाटल्या ; स्थानिकांची नाराजी मालवण | कुणाल मांजरेकर यंदाचा पर्यटन हंगाम सुरु होत असतानाच तारकर्ली समुद्रात जालना (औरंगाबाद) येथील २२ वर्षीय पर्यटक बुडून मयत झाल्याची दुर्घटना घडली आहे. सचिन शिवाजी जाधव (रा. भोकरदन, जालना)…

निस्सीम साई भक्ताची एक्झिट !

कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील कोळंब येथील प्रख्यात हॉटेल मालवणीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या कै. विजय गोपीनाथ कोळंबकर उर्फ बापू यांचे नुकतेच २८ सप्टेंबरला वयाच्या ७७ व्या वर्षी दुर्धर आजाराने निधन झाले. निस्सीम साई भक्त अशी ओळख असलेल्या बापूंच्या निधनाने केवळ कोळंबकर कुटुंबियांला…

आता पर्यटकही म्हणतील… “आय लव्ह मालवण”

“मालवण” सेल्फी पॉईंटचे लवकरच आ. वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण ; महेश कांदळगावकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या वतीने आणि आमदार वैभव नाईक यांच्या पाठपूराव्यातून उपलब्ध झालेल्या निधीतून पालिकेच्या रॉक गार्डन मध्ये उभारण्यात आलेल्या “मालवण” सेल्फी पॉईंटचे…

शिवसेना आमदार वैभव नाईक आता तपास यंत्रणांच्या रडारवर ; लाचलुचपत खात्याकडून तासभर चौकशी !

मालमत्तेच्या विवरणासह 12 ऑक्टोबरला रत्नागिरी मुख्य कार्यालयात हजर राहण्याचे आदेश तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य ; मात्र कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही : आ. नाईकांची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले…

error: Content is protected !!