Category सिंधुदुर्ग

आज मध्यरात्रीपासून ओसरगाव टोल नाक्‍यावर टोल वसुली सुरू

सिंधुदुर्ग पासींगच्या वाहनांना ५० टक्‍के सवलत कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली सुरू होणार आहे. राजस्थानच्या गणेशगढीया या कंपनीकडून टोलवसुलीची कार्यवाही सुरू होणार आहे. त्‍याबाबतची अधिसूचना राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने आज जारी केली आहे.…

भरधाव डंपरची ग्रामस्थांना हूल ; कुंभारमाठमध्ये वातावरण तापलं

वाळू घेऊन जाणारे ९ डंपर अडवले ; घटनास्थळी पोलीस दाखल ; गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू मालवण : भरधाव डंपर अंगावर आल्याने कुंभारमाठ मार्गावर मंगळवारी रात्री ग्रामस्थ संतप्त बनले. भरधाव वेगाने मागून येणारे नऊ डंपर यावेळी रोखण्यात आले. याबाबत माहिती…

राज ठाकरे, अमित ठाकरे यांचे मालवणात होणार जल्लोषी स्वागत

मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांची माहिती मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यात १ व २ डिसेंबर रोजी मालवण तालुक्यात असणार आहेत. यावेळी मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, शिरीष सावंत यांचीही उपस्थिती असणार…

ग्रा. पं. निवडणुकीत युतीबाबत निलेश राणेंसह भाजपा तालुकाध्यक्षांच्या संपर्कात !

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती ; वरिष्ठांच्या आदेशानुसारच युती बाबत बोलणी मालवण | कुणाल मांजरेकर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सोबत युती करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठांचा आदेश मान्य करीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी भाजपा सोबत युतीची चर्चा…

राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात “राजपुत्र” ही होणार सहभागी

राज ठाकरे यांचा बहुचर्चित कोकण दौरा उद्यापासून ; उद्या संध्याकाळी होणार सिंधुदुर्गात आगमन सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोकण दौरा उद्या संध्याकाळ पासून सुरु होत आहे. या दौऱ्यात ते संघटनात्मक कामाचा आढावा घेणार आहेत. राज यांच्या…

आ. नितेश राणेंचे ठाकरे गटाला धक्के सुरूच ; सलग दहाव्या दिवशी भाजपा प्रवेशाचा सपाटा

करंजे मध्ये ठाकरे सेनेतील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश कणकवली : भारतीय जनता पार्टी पक्षात आम. नितेश राणे यांनी पक्ष प्रवेशांचा धडाका लावलेला असतानाच हरकुळ बुद्रुक विभागातील करंजे गावातील संदीप विठ्ठल मेस्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. हा प्रवेश राजकीय…

तारकर्लीत उद्यापासून श्री संत बाळूमामा पादुका दर्शन आणि भंडारा उत्सव

२ डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रम ; भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील तारकर्ली गावात ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर रोजी आदमापूर निवासी श्री संत बाळूमामा यांच्या पादुकांचे आगमन होत आहे. यानिमित्ताने कृष्णा होम…

महिलेस मारहाण करून विनयभंग केल्या प्रकरणात दोघांना जिल्हा न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

मालवण दांडी येथील घटना ; संशयितांच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर व ॲड. अक्षय सामंत यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर मासे खरेदी विक्री व्यवसाय आणि कौटुंबिक मालमत्तेच्या वादविवादातून महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी तसेच तिच्या वडिलांना मारहाण केल्या…

मालवण, कणकवलीत पावसाची एन्ट्री ; अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून अचानक पावसाची सुरुवात झालेली आहे. कणकवली शहराला सोमवारी सायंकाळी पावसाने झोडपून काढले. सावंतवाडी, मालवण मध्येही पावसाने हजेरी लावली.अचानक सुरु झालेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. तर आंबा, काजू, इतर पिके घेणारे शेतकरी देखील चिंतेत पडले…

सिंधुदुर्गात ग्रा. पं. निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत युती

राजन तेलींची सावंतवाडीत घोषणा ; काही ठिकाणी कार्यकर्त्यांना मुभा सावंतवाडी : आगामी काळात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र येवून लढणार आहे तसा फाॅर्मुला ठरला आहे, अशी घोषणा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज सावंतवाडीत घेतलेल्या पत्रकार…

error: Content is protected !!