Category Breaking

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ले पर्यटकांना खुले !

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील होडी वाहतूकीस आजपासून सुरुवात होडी वाहतूक संघटनेने मानले आ. वैभव नाईकांचे विशेष आभार मालवण : राज्य शासनाने राज्यातील विविध स्मारके, ऐतिहासिक वास्तू सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या अनुषंगाने किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी बोट वाहतुकीसह व विजयदुर्ग किल्ला नागरिक,…

… अन्यथा वीजेच्या खांबावर एलईडी बल्ब ऐवजी ट्यूब लाईट लावू !

मालवण शहरातील बंद स्ट्रीटलाईट वरून युवक काँग्रेसचा इशारा पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर ; नवीन वीज पोलावरील स्ट्रीट लाईट बंद असणे खेदजनक कुणाल मांजरेकर मालवण : गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असताना मालवण शहरातील स्ट्रीट लाईट बंद आहेत. तसेच शहरातील रस्त्यांवर छोटे…

लाठ्या – काठ्या नाहीत, सिंधुदुर्ग पोलिसांच्या हाती चक्क “गुलाबपुष्प”

वैभववाडी : पोलीस म्हटलं की त्यांच्या हातात दिसतात त्या लाठ्या काठ्या आणि बंदुका… मात्र हेच पोलीस चक्क गुलाब पुष्प घेऊन दिसले तर…? सिंधुदुर्गात हे दृश्य दिसून आलंय ते वैभववाडी तालुक्यात ! गणेशोत्सवा निमित्ताने सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांचं करूळ चेक नाक्यावर…

आ. वैभव नाईक यांची वचनपुर्ती ….

मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेस २५ लाख रुपये मंजूर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी वेधले होते लक्ष कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या व्यायामशाळेमध्ये अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा शब्द आ. वैभव नाईक यांनी पाळला आहे. या व्यायामशाळेसाठी २५ लाखांचा निधी…

मनसेने आवाज उठवल्यानेच चाकरमान्यांच्या प्रवासातील ‘विघ्न’ दूर

मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांची माहिती रायगड, रत्नागिरीत आरटीपीसीआर चाचणीची सक्ती नाही मग सिंधुदुर्गात का ? – मनसेचा होता आक्षेप कुणाल मांजरेकर

मालवण पं. स. आढावा सभा : खड्डेमय रस्त्यांमुळे सुनील घाडीगांवकर आक्रमक

शासनाकडून मागील कामांचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, तर आम्ही करायचे काय ? सा. बां. अधिकाऱ्यांचा सवाल कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीच्या आढावा सभेत खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नांसह तालुक्यातील जनतेला भेडसावणाऱ्या अनेक समस्या आक्रमकपणे मांडत भाजपचे गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी…

शिवसेनेतील “त्या” प्रवेशाचाही भाजपकडून भांडाफोड !

शिवसेनेत प्रवेश केलेले “ते” सरपंचही शिवसेनेचेच : भाजपा विभाग अध्यक्षांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर शिवसेना – भाजप मध्ये सुरू असलेला कलगीतुरा अद्याप संपलेला नाही. चार दिवसांपूर्वी देवगड मधील भाजपच्या दोघा नगरसेवकांच्या कथित…

मालवणात शिवसेना आक्रमक ; केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी !

प्रत्येक भारतीयाला महागाई भत्ता द्या : तहसील प्रशासना मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन मालवण : भडकलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यासह जीवनावश्यक वस्तू तेल, डाळींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. असे सांगत मालवण तालुका शिवसेना सोमवारी…

जनतेचे आरोग्य महत्वाचे… उत्सव नंतरही साजरे करू !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे आवाहन मुंबई : कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरीत स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत…

अभिमानास्पद : भारतीय सैन्य दलात सिंधुदुर्गच्या सुपुत्राची सुभेदार मेजर पदी बढती

तिरोडा येथील बाळकृष्ण शेणई भारतीय सैन्य दलात सुभेदार मेजर पदी नियुक्त कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : भारतीय सैन्य दलात मागील २९ वर्ष सेवा बजावणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा गावचे सुपूत्र बाळकृष्ण वामन शेणई यांना सुभेदार मेजर पदी बढती मिळाली आहे. या बद्दल…

error: Content is protected !!