Category Breaking

मालवण शहरात युवकाची गळफास लावून आत्महत्या

मालवण : शहरातील भंडारी हायस्कूल नजीक कांदळकर चाळ येथे राहणाऱ्या अक्षय सुधीर कांदळकर (वय -२५) या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अक्षय कांदळकर हा युवक भाड्याच्या गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून जात…

फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचं हृदय विकाराच्या धक्क्याने निधन

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातून एक अत्यंत वेदनादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या अचानक जगाचा निरोप घेतल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेन वॉर्नने…

मोठी बातमी : अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक “ईडी”च्या ताब्यात

ईडी कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी…

“मातोश्री” च्या चौघांवर ईडीची नोटीस तयार ; नारायण राणेंचा खळबळजनक दावा

सुशांतसिंग, दिशा सालीयनचा खुनच ; तपासाची फाईल पुन्हा उघडणार कुणाल मांजरेकर सुशांतसिंग रजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन हिची आत्महत्या नव्हे तर हत्या झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. या प्रकरणाच्या तपासाची फाईल पुन्हा एकदा उघडली जाणार…

मालवण पं. स. च्या सभापती, उपसभापतींचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण

मालवण : पंचायत समितीला मिळणारा सेस फंड गेली दोन वर्षे न मिळाल्याने प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी मालवण पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती सतीश उर्फ राजू परुळेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू…

नारायण राणेंचं संजय राऊतांवर “सर्जिकल स्ट्राईक” !

लोकप्रभाचे संपादक ते राज्यसभा खासदारकीच्या प्रवासातील अनेक “गुपितं” उघड कुणाल मांजरेकर शिवसेना नेते तथा सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपासह माजी खा. किरीट सोमय्या आणि ईडीच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी भाजपच्या मुंबईतील कार्यालयात…

आ. नितेश राणे जामीन प्रकरणी सुनावणी पूर्ण ; उद्या निकाल

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जाची सुनावणी मंगळवारी जिल्हा न्यायालयात पूर्ण झाली. याचा निकाल उद्या दिला जाणार आहे. शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना १८ फेब्रुवारी पर्यंत…

आगीचा भडका उडाल्याने महिला गंभीर : मालवण मधील दुर्घटना

आगीत महिला १०० टक्के भाजली ; अधिक उपचारासाठी गोवा बांबुळीला हलवले मालवण : घरात स्वयंपाक करीत असताना आगीचा भडका उडाल्याने महिला गंभीररीत्या भाजल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या कोळंब – रेवंडी येथे सुमारास घडली. श्रीमती हेमांगी हेमकांत मेथर (५२) असे…

ना. आदित्य ठाकरेंचा पुढाकार : सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार !

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत १ कोटी ६० लाख रुपये मंजूर : आ. वैभव नाईक यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग वरील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत प्रादेशिक…

चित्रपट सृष्टीवर शोककळा ; ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी…

error: Content is protected !!