Category Breaking

शिवसेना आमदार वैभव नाईक आता तपास यंत्रणांच्या रडारवर ; लाचलुचपत खात्याकडून तासभर चौकशी !

मालमत्तेच्या विवरणासह 12 ऑक्टोबरला रत्नागिरी मुख्य कार्यालयात हजर राहण्याचे आदेश तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य ; मात्र कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही : आ. नाईकांची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले…

होय…. मी शिंदे गटात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश

शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांचे स्पष्टीकरण ; खा. विनायक राऊत, उपनेते अरुण दुधवडकर यांना मोठा धक्का मालवणचे राजा गावकर देखील शिंदे गटात दाखल ; बबन शिंदे यांनी दिली माहिती मालवण | कुणाल मांजरेकर शिंदे गटाने सिंधुदुर्गात शिवसेनेला मोठा धक्का दिला…

धक्कादायक : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

पनवेल : मराठा आरक्षणासाठी झटणारे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते. पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. उपचारदरम्यान विनायक मेटे यांची प्राणज्योत मालवली. विनायक मेटे हे आपल्या…

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची केसरकरांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा

मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवारी १ ऑगस्ट रोजी निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यावेळी त्यांचे शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांशी ते…

धबधब्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकाचा दरीत पडून मृत्यू

भुईबावडा घाटातील घटना वैभववाडी : भुईबावडा घाटात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोशन यशवंत चव्हाण (वय २९ या. कापडपेठ, मिरज जि. सांगली) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी घडली आहे. वैभववाडी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस…

कणकवलीत राडा ! शिंदे गटाच्या कार्यकर्त्याची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण

कणकवली : एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना कोणाची, यावरून संघटनेत उभी फूट पडली असताना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील कार्यकर्त्यांमध्ये कणकवली नरडवेनाका येथे मंगळवारी दुपारी चांगलीच जुंपली. येथीलच वैभव बारच्या समोर शिवसेनेच्या ठाकरे गटातील दोन पदाधिकारी आणि शिंदे…

गटार, व्हाळी सफाईतील आरोपांच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेकडून श्वेतपत्रिका जाहीर

राजकिय आरोपांचे केले खंडन ; गटार- व्हाळी खोदाईतील विलंबावर स्पष्टीकरण २०१६ पासून गटार खोदाईवर ३६.१९ लाख खर्च झाल्याची दिली माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील गटार आणि व्हाळ्यांच्या साफसफाई वरून नगरपालिका प्रशासनाला सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे.…

OBC आरक्षण : राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायत निवडणूका स्थगित

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय कुणाल मांजरेकर मुंबई : राज्यातील ९२ नगर परिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकांना निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. सध्या ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात…

निलेश राणे भडकले : कितीही पोलीस फोर्स आणा, तुम्हाला सोडणार नाही !

मालवण शहराच्या समस्यांवरून मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती ; मुख्याधिकारी मात्र निरुत्तर ! नगरपालिकेतील पाच वर्षांचा भ्रष्टाचार बाहेर आणण्या बरोबरच मुख्याधिकाऱ्यांची दक्षता विभागाकडे तक्रार करण्याचा राणेंचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील सदोष गटार खोदाई, कचऱ्याचा प्रश्न, भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांकडे दुर्लक्ष, रस्ता…

सर्वोच्च न्यायालयात उद्या शिंदे गटाचाच विजय होणार : राणेंना विश्वास

शिंदे गटाचे सर्व निर्णय कायदेशीर सल्ला घेऊनच : सिंधुदुर्गच्या मंत्री पदांबाबत एक-दोन दिवसांत उत्तर मिळेल सी वर्ल्डसह बंद पडलेले प्रकल्प लवकरच सुरू करणार : नारायण राणेंची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च…

error: Content is protected !!