Category क्रीडा

महान येथील निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेत डिसीसी वायरी संघ विजेता

शांतादुर्गा वडाचापाट संघाला उपविजेतेपद ; गांगेश्वर क्रिकेट क्लब महान यांच्यावतीने आयोजन मालवण : मालवण तालुक्यातील महान गावात भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संग्राम सुधीर साळसकर आणि उद्योजक मंगेश रवींद्र साळसकर यांच्या संकल्पनेतून श्री गांगेश्वर क्रिकेट क्लब, महानच्या वतीने आयोजित करण्यात…

तेंडोलीतील क्रिकेट स्पर्धेचे भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते उदघाटन 

मालवण : तेंडोली गावठणवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री देव महापुरुष चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्यासह भाऊ पोतकर, मंगेश प्रभू, रामचंद्र राऊळ, प्रताप राऊळ, नारायण…

मालवणात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेची सांगता ; नागपूरची संजना जोशी व पालघरचा यश जाधव वेगवान जलतरणपटू

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना, मालवण नगरपरिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच मालवण येथे आयोजित 13 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेची सांगता रवीवारी झाली. 10 किलोमीटर खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत संजना जोशी (नागपूर) आणि…

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत प्रथमच “सिंधुदुर्ग” ला यश ; ५ किमी स्पर्धेत पोईपच्या भाग्येश पालवला सुवर्णपदक

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या प्रयत्नांना यश ; मुलांच्या गटात पालघरच्या यश जाधव तर मुलींच्या गटात नागपूरच्या संजना जोशी यांना वेगवान जलतरणपटूचा बहुमान मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत तेरा वर्षांनंतर…

चिवला बीच येथे शुक्रवारी बीच व्हॉलीबॉल स्पर्धा

मालवण नगरपरिषद, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि चिवला किनारा जलक्रीडा पर्यटन सेवा सह. संस्था मर्या. मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन  मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाडूंकरिता मालवण नगरपरिषद, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि चिवला किनारा जलक्रीडा पर्यटन सेवा सह संस्था…

मालवणात १६ व १७ डिसेंबरला १३ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील चिवला बीचवर १६ व १७ डिसेंबर रोजी १३ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक…

मसुरे देऊळवाडा येथे आज महिलांकरिता नारळ लढविण्याची स्पर्धा

शिवसेना मसुरे विभाग, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्रमंडळतर्फे आयोजन मालवण : शिवसेना मसुरे, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्र मंडळाच्या वतीने आज १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त महिलांकरिता नारळ लढविण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. दुपारी २.३० वाजल्यापासून मसुरे देउळवाडा,…

ना. राणे आणि रेल्वे मंत्र्यांच्या बैठकीत कोकण रेल्वेच्या अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा

गणेशोत्सव रेल्वे तिकिट बुकींग मधील आरोप, मिनी टॉय ट्रेनसह अनेक विषयांचा उहापोह सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या…

कुंभारमाठ प्रीमिअर लीगमध्ये जय गणेश देवली संघ ठरला विजेतेपदाचा मानकरी

प्रीतम इलेव्हनला उपविजेतेपद ; माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण मालवण : कुंभारमाठ ग्रामस्थ, कुंभार समाजाने आयोजित केलेल्या “कुंभारमाठ प्रीमिअर लीग (KPL 2023) या क्रिकेट स्पर्धेत जय गणेश देवली संघाने प्रीतम इलेव्हन संघाचा अंतिम सामान्यातील…

मालवणच्या बोर्डींग मैदानावरून भविष्यात राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू घडावेत !

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या सदिच्छा ; बाबा परब मित्रमंडळ आयोजित ‘निलेश राणे चषक ” क्रिकेट स्पर्धेला भेट राजकारणात वेगळा झाल्यानंतर परत आणण्याचे काम बाबा परब मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेने केले ; निलेश राणेंचे उदगार मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे ज्येष्ठ नेते,…

error: Content is protected !!