६ कोटी ९ लाखांचा सोने तारण घोटाळा; मॅनेजर अटकेत, आता चौकशीत उलगडणार कोट्यवधींचे रहस्य..!

शेकडो नागरिकांचे सोने अडकले; ‘मुथ्थुट फिनकॉर्प’च्या मॅनेजर स्नेहा जामसंडेकर हिला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मालवण : विश्वासाने तारण ठेवलेले सोने, आकर्षक परताव्याचे आमिष आणि त्यातून तब्बल ६ कोटी ९ लाख ६१ हजार ५१५ रुपयांची फसवणूक! मालवण शहरासह जिल्ह्यात खळबळ उडविणाऱ्या…










