आ. निलेश राणेंच्या नेतृत्वात शिवसेना मालवण शहरात शून्यातून विश्व निर्माण कसे करते, हे निकालादिवशी दिसेल

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे टीकाकारांना उत्तर ; आमचे उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी रामेश्वर चरणी भ्रष्टाचार न करण्याची शपथ घेतील नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने एकत्र येऊन लढावे अशी आमची सर्वांची मनापासूनची इच्छा, पण महायुती होऊ नये म्हणून काहींचे स्थानिक पातळीवर प्रयत्न मालवण…










