Category महाराष्ट्र

डेरवणमध्ये धावले ७०० हून अधिक धावपटू!

१२ वी कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात; प्रणम्य, ईश्वरी, श्रावण, अबोली, वैभव, स्वरा, अथर्व व रिया विजेते चिपळूण : एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमी, डेरवण यांच्या वतीने आणि रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित १२ वी कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉस…

साक्षरतेतून सक्षम समाजाकडे; ‘लायन्स क्लब ऑफ मालवण’चा प्रेरणादायी उपक्रम!

प्रौढ साक्षरता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम; आहारतज्ज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांनी दिले आरोग्यदायी जीवनशैलीचे धडे मालवण : शिक्षण हे केवळ अक्षरओळख करून देणारे माध्यम नसून व्यक्तीच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देणारे आणि समाजाच्या विकासाला गती देणारे प्रभावी साधन आहे. प्रत्येक प्रौढ साक्षर…

मुथूट फिनकॉर्प फसवणूक प्रकरणात भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांची एन्ट्री

महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पीडित महिलांचा प्रश्न मांडणार मालवण : मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेतील कर्मचारी व इतरांकडून झालेल्या कथित सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, आतापर्यंत सुमारे १२० मच्छीमार महिला व इतर नागरिकांची फसवणूक झाल्याचा…

“तुम्ही मला जिंकवलंय; आता माझा मतदारसंघ मला जिंकवायचाय!”

आ. निलेश राणेंचा निर्धार; कुडाळच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ जाहीर, विरोधकांच्या श्रेयवादावरही निशाणा कुडाळ : “तुम्ही मला जिंकवलंय; आता माझा मतदारसंघ मला जिंकवायचाय!” या शब्दांत आमदार निलेश राणे यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या विकासाचा आपला निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्राच्या नकाशावर कुडाळ-मालवण मतदारसंघ मागे…

निवतीतील जलसफरीवर बंदी; स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा रोजगार धोक्यात

पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा वैभव नाईक यांचा आरोप वेंगुर्ला : निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना जलसफर घडविणाऱ्या नौकांना महाराष्ट्र सागरी मंडळाने आय.व्ही. ॲक्टअंतर्गत प्रवासी वाहतुकीस बंदी घातल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे…

सिंधुदुर्गात आधुनिक फेरीबोट सेवा सुरू होणार

कर्ली – तारकर्ली मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सेवा प्रस्तावित; दीड-दोन तासांचा रस्त्याचा प्रवास १५ मिनिटांत करण्याचे नियोजन स्थानिक जहाजबांधणी, सागरी अभियांत्रिकी, पर्यटन आणि रोजगारालाही चालना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्देशीय जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाचा मत्स्यव्यवसाय…

मंत्री नितेश राणेंची ‘सिल्वर ओक’वर शरद पवारांशी भेट

ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मच्छीमारांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा मुंबई : मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची आज ‘सिल्वर ओक’ येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज्यातील मत्स्य व्यवसाय, मच्छीमारांच्या हिताचे प्रश्न तसेच…

कासार्डेत दहीहंडीचा थरार! प्रमोद जठार मित्रमंडळाची मानाची हंडी फोंडाघाटच्या गोविंदांनी फोडली

१४ वर्षांची परंपरा कायम; हजारो गोविंदांच्या उपस्थितीत उत्साहाचा जल्लोष – ‘परंपरा जपा, संस्कृती पुढे न्या’ : आमदार प्रमोद जठार कणकवली : सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनात आपली वेगळी छाप निर्माण करणाऱ्या आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्या दहीहंडी उत्सवाने कासार्डे येथे यंदाही…

मालवणात उद्या मुथूट फिनकॉर्प सोने गैरव्यवहार प्रकरणातील पीडितांची महत्त्वपूर्ण बैठक

कायदेशीर लढ्याची पुढील दिशा ठरणार; पीडितांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण : मुथूट फिनकॉर्पच्या कथित सोने गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार महिला तसेच इतर पीडित व संबंधित व्यक्तींची सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता संस्कार हॉल, धुरीवाडा, मालवण येथे…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई–सिंधुदुर्ग विमानसेवा, रोरो जलवाहतूक तातडीने सुरू करा 

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी मालवण : गणेशोत्सवाला अवघे १२ दिवस शिल्लक असून मुंबई–सिंधुदुर्ग विमानसेवा तसेच रो रो जलवाहतूक सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करा

भरड नाक्यासह प्रमुख ठिकाणी ट्राफिक कंट्रोल अधिकारी नियुक्त करा; मनसेची पोलिसांकडे मागणी मालवण : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात दाखल होण्यास सुरुवात झाली असून, त्यातच पर्यटन हंगामाचा अंतिम टप्पा सुरू असल्याने मालवण शहर व परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा…

निवती जलसफरीवर नियमांचा ‘ब्रेक’ नको ; सुरक्षिततेच्या चौकटीत पर्यटनाला ‘हिरवा कंदील’ द्या

तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर यांची ठाम भूमिका; नियम पाळण्यास व्यावसायिक तयार, मात्र परवानगीचा स्पष्ट मार्ग द्या मालवण : सिंधुदुर्गच्या पर्यटनाचे आकर्षण ठरलेल्या निवती लाईट हाऊस जलसफरीसमोर आता नियमांचा अडथळा उभा राहिला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या निर्देशांमुळे स्थानिक…

error: Content is protected !!