Category महाराष्ट्र

सिंधुदुर्गात संघटनात्मक बांधणीला काँग्रेसचा वेग; तालुकानिहाय बैठकांचे नियोजन

२१ ऑगस्ट पासून बैठकांचे नियोजन : जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची माहिती कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व तालुकाध्यक्षांची आढावा बैठक रविवारी कुडाळ येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे जिल्हाध्यक्ष अरविंद नामदेव मोंडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. आगामी…

महाराष्ट्राच्या विकासाला दिल्लीचा ‘बूस्टर’; फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांसह केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या योजना आणि प्रकल्पांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा…

डॉ. शिल्पा झाटये यांचा कवितांतून जीवनमूल्यांचा संस्कार…

श्री रेकोबा विद्यालयात विद्यार्थ्यांना एकाग्रता व अभ्यासाचे धडे मालवण : अभ्यासात यश मिळविण्यासाठी केवळ मेहनत नव्हे, तर योग्य नियोजन, एकाग्रता आणि सकारात्मक दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे. याच अनुषंगाने श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात कवयित्री व लेखिका डॉ. सौ. शिल्पा अविनाश झांट्ये…

महाराष्ट्राच्या उद्योगविश्वात मालवणचा ‘संग्राम’; MACCIAच्या गव्हर्निंग कौन्सिलवर संग्राम साळसकरांची दमदार एन्ट्री!

युवा उद्योजकाला मोठी जबाबदारी; व्यापार, उद्योग, कृषी व सेवा क्षेत्राच्या विकासासाठी मिळाली बहुमोल संधी मालवण : मालवणच्या उद्योजकीय क्षेत्रासाठी अभिमानाची आणि जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्राची शिखर संस्था…

‘सुरेश प्रभू देशाची अमूल्य संपत्ती, कोकणचा अभिमान’…

आ. निलेश राणेंकडून गौरव, अणावात ‘प्रोजेक्ट संजीवनी’चा शुभारंभ ; ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला नवी दिशा कुडाळ : कोकणभूमीचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे देशासाठी अमूल्य संपत्ती असून, देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य आणि दिलेले योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. कर्तृत्ववान…

Akkalkot | माजी गृहमंत्री, आमदार अनिल देशमुख स्वामींच्या चरणी

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या सेवा कार्याचे केले कौतुक चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते आमदार अनिल देशमुख यांचा सपत्नीक सत्कार अक्कलकोट : राज्याचे माजी गृहमंत्री व काटोल नागपूरचे आमदार अनिल देशमुख यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट…

घोषणांचा फुगा फुटला; सिंधुदुर्गच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांचा ‘फ्लॉप शो’ – मनसे नेते शिरीष सावंत यांचा हल्लाबोल

मालवणात मनसेच्या कार्यालयाचे उदघाटन : चिपी विमानसेवा, विजयदुर्ग बोटसेवा, महामार्ग, टोलनाका अन् रोजगारावरून सत्ताधारी लक्ष्य मालवण : “जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार अभ्यास न करता केवळ हवेत विरणाऱ्या घोषणा करत आहेत. घोषणा मोठ्या, मात्र प्रत्यक्षात कामाचा पत्ता नाही. चिपी विमानसेवेपासून…

खा. नारायण राणेंच्या स्वप्नाला मंत्री नितेश राणेंची ‘विकासाची गती’; तळवणेत जहाज बांधणी प्रकल्पाची मुहूर्तमेढ!

‘झोया मरीन’च्या माध्यमातून २०० स्थानिक युवकांना रोजगार; रेडी बंदर, आरोंदा जेटी आणि ताज पंचतारांकित प्रकल्पही लवकरच मार्गी लावणार सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला औद्योगिक विकासाची नवी दिशा देत स्थानिक युवकांच्या हाताला रोजगार देण्याच्या दृष्टीने तळवणे येथे महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. ‘झोया…

गीतांतून जागले राष्ट्रप्रेम ; विद्यार्थ्यांच्या स्वरांतून दुमदुमला देशभक्तीचा जयघोष…

विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत विद्यार्थ्यांचा जल्लोष वेंगुर्ला : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजावी, तसेच त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ व वेताळ…

१५० वरून थेट २०! नितेश राणेंच्या ‘संवाद सेतू’ने बदलली सिंधुदुर्गची मानसिकता

संवादातून सुटले प्रश्न; उपोषणकर्त्यांची संख्या घटली स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणेंनी साधला होता उपोषणकर्त्यांशी संवाद सिंधुदुर्ग : जिल्ह्यात विविध प्रश्नांसाठी दरवर्षी उपोषणाचा मार्ग स्वीकारणाऱ्या नागरिकांची संख्या यंदा लक्षणीयरीत्या घटली असून, स्वातंत्र्यदिनी केवळ २० नागरिक उपोषणाला बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या…

मालवणात स्वातंत्र्यदिनी पालिकेसमोर ‘उपोषणाचा एल्गार’; प्रशासनाची यशस्वी शिष्टाई !

नळपाणी, भुयारी गटार, अतिक्रमणे अन् दोन कोटींच्या कचरा ठेक्यावरून घणाघाती सवाल; मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित मालवण : मालवण शहरातील रखडलेली विकासकामे, नागरी समस्यांचा वाढता विळखा, अनधिकृत बांधकामे आणि कचरा व्यवस्थापनातील कथित अनागोंदी कारभाराविरोधात स्वातंत्र्यदिनी पालिका प्रशासनाविरोधात ‘उपोषणाचा एल्गार’ करण्यात…

मालवणात मनसेच्या तालुका कार्यालयाचा उद्या श्रीगणेशा!

मनसेच्या दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मालवण तालुका कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळणार असून,…

error: Content is protected !!