Category महाराष्ट्र

‘सिंधूदर्पण’ पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा संपन्‍न ; सिंधुदुर्गनगरी – ओरोस येथे उपक्रम पत्रकारांच्‍या हक्‍काच्‍या घरांचे स्‍वप्‍न साकार पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचे आणि सर्व सोयींनी परिपूर्ण घर मिळावे या उद्देशाने ओरोस…

माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून उभारण्यात आलेली कळसुली हायस्कूलची भव्य इमारत आदर्शवत

कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात माजी आ. वैभव नाईक यांचे प्रतिपादन कणकवली : ग्रामीण भागातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स ही शिक्षण संस्था केवळ शाळा नसून समाज परिवर्तनाची केंद्रे आहेत. १९६६…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभारी मालवण तालुकाध्यक्षपदी गॅरी अन्ननसिएशन यांची नियुक्ती

सोमवारी १८ मे रोजी आयोजित पदाधिकारी मेळाव्यात तालुकाध्यक्ष पदी होणार अधिकृत घोषणा ; प्रदेश सरचिटणीस संदीप दळवी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागील काही कालावधी पासून रिक्त असलेल्या मालवण तालुकाध्यक्ष पदाचा गुंता सोडवत प्रभारी तालुकाध्यक्ष पदी युवा…

सिंधुदुर्गनगरीत उद्या होणार “दर्पण” पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा

खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे, आ. प्रमोद जठार ,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती “पत्रकारांना सवलतीच्या दरात हक्काचे घर” या पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेला मुर्त स्वरूप सिधुदुर्गनगरी…

प्रतीक्षा संपली ! ‘महाराज’ प्युअर व्हेज फास्ट फूड अँड रेस्टॉचा मालवणात १९ मे रोजी भव्य शुभारंभ

घाटगे ग्रुप, कोल्हापूरचे उद्योजक तेज घाटगे, शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती पंजाबी, चायनीज, इंडियन, साऊथ इंडियन डिशेससह पावभाजी, ज्यूस, मिल्कशेक, मॉकटेल आदी १७५ हून अधिक पदार्थांचा भरगच्च मेन्यू मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर व परिसरात मागील…

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क रहावे…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना ; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न सिंधुदुर्गनगरी : आगामी मान्सून हंगाम, संभाव्य अतिवृष्टी, चक्रीवादळे तसेच ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे…

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतांचा पुरेसा साठा आणि तातडीची मदत द्या

जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : खरीप हंगाम जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन, दर्जेदार बियाणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कृषी विभागाने गावागावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद…

‘हरित प्रशासन’कडे सिंधुदुर्गची वाटचाल

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी (जिमाका) पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार यांना प्राधान्य देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते…

पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात कणकवलीत ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केले नेतृत्व ;:मोदीजींनी अच्छे दिनचे दिलेले आश्वासन गेले कुठे ? वैभव नाईक यांचा सवाल मालवण : कहा गये अच्छे दिन, कहा गये अच्छे दिन अशी घोषणाबाजी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार, शिवसेना…

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराच्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिला आत्मचिंतनाचा सल्ला

शिबिरातून तब्बल २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा : भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला आवाहन सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात पार पडला.…

कडक उन्हाळ्यात क्रिकेट खेळणे जीवावर बेतले ; कट्ट्यावर उष्माघाताचा बळी

कट्टा येथे क्रिकेट सामन्या दरम्यान अत्यवस्थ बनलेल्या सुभाष गिरकर यांचा दुर्दैवी मृत्यू  मालवण : सध्या राज्यात उष्माघाताची प्रचंड लाट पसरलेली असून प्रत्येक व्यक्तीने आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी शक्य असल्यासच घराबाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये असे आवाहन शासनाने केले आहे.…

पालकमंत्री राहणार सिंधुरत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष

सिंधुरत्न योजनेला मुख्यमंत्र्यांकडून संजीवनी ; रोजगार, जल, सागरी आणि सर्वांगीण विकासाला दिली चालना सिंधुनगरी : सिंधु – रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या सिंधु रत्न योजनेच्या…

error: Content is protected !!