स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कट्टा येथे १३० फूट लांबीच्या राष्ट्रध्वजासह तिरंगा रॅली

भाजपा मालवण व कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा यांचा संयुक्त उपक्रम मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून “हर घर तिरंगा” हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कट्टा येथे भारतीय जनता पार्टी मालवण व कट्टा पंचक्रोशी शिक्षण…










