महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची परंपरा आता जगाच्या डिजिटल पटलावर!

घराघरातील बाप्पापासून भव्य सार्वजनिक मंडळांपर्यंत प्रत्येक गणेशोत्सवाची होणार अधिकृत डिजिटल नोंद सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि पिढ्यान्पिढ्या जपला गेलेला गणेशोत्सवाचा समृद्ध वारसा आता डिजिटल स्वरूपात जगासमोर येणार आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्यानंतर महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक…










