बळीराजाचे संकट दूर होवो, महाराष्ट्र समृद्ध होवो…!

आमदार प्रमोद जठारांचे कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी साकडे : नवरात्रोत्सवानिमित्त सौ. नीरजा जठार यांच्यासह सहपरिवार घेतले करवीरनिवासिनीचे दर्शन कोल्हापूर : नवरात्रोत्सवानिमित्त भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी सौ. नीरजा जठार व कुटुंबीयांसह करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील…










