Category महाराष्ट्र

वेंगुर्ल्यातील वडिलांच्या हत्येचे गूढ उकलले; दोन मुलगे ताब्यात!

दारूच्या नशेत होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली रेडीच्या जंगलात मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कामगिरी वेंगुर्ला : रेडी येथील जंगलमय परिसरात संशयास्पद स्थितीत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचे गूढ अखेर उकलण्यात पोलिसांना…

पेंडूर ग्रामस्थांचा रस्त्यासाठी ठिय्या आंदोलनाचा इशारा प्रत्यक्षात

मांड जत्रोत्सवापूर्वी ५ किमी रस्ता पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचे आश्वासन; उर्वरित रस्ता मार्च २०२७ पर्यंत होणार मालवण : पेंडूर गावचे ग्रामदैवत श्री देव वेताळ मंदिरातील संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला १४ दिवसांचा मांड जत्रोत्सव येत्या जानेवारी महिन्यात पार पडणार आहे. मात्र,…

मालवण तालुक्यातील विविध गावांतील हरिनाम सप्ताहांना वैभव नाईक यांची उपस्थिती

चिंदर येथील श्री वाडात्री ब्राह्मणदेव मंदिराच्या सभामंडपाचे वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन मालवण : मालवण तालुक्यातील पळसंब, चिंदर, कुडोपी, मठबुद्रुक आणि निरोम येथील विविध मंदिरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहांना कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी उपस्थिती…

देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त

तासाभराच्या पाठलागानंतर मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; सात खलाशांसह नौका ताब्यात देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने मोठी कारवाई केली आहे. देवगडसमोरील समुद्रात कर्नाटकातील मलप्पे बंदराची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ पकडून जप्त करण्यात…

मालवणात पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरूच!

रेवतळेत गोवा बनावटीची १ लाख ५८ हजारांची दारू जप्त; एकावर कारवाई मालवण : मालवण तालुक्यात अवैध दारू विक्री आणि साठवणुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. रेवतळे येथे पोलिसांनी छापा टाकून गोवा बनावटीची तब्बल १ लाख ५८ हजार रुपये किमतीची…

वैभववाडीत माणुसकीला काळिमा! साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर पित्याकडून अत्याचार?

संशयित शिक्षकाला अटक; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी वैभववाडी : तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच वडिलांनी अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या…

स्टेट बँक लुटीप्रकरणातील संशयिताची पिंगुळीतील २२ लाखांच्या घरफोडीची कबुली!

बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास; न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ येथील पानबाजार परिसरातील स्टेट बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या भक्तराज वासुदेव सडवेलकर (वय २८, रा. पिंगुळी-काळेपाणी) याने पिंगुळी येथील सुमारे २२ लाख रुपये किमतीच्या…

छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळणार

२५ नोव्हेंबरला मोरयाच्या धोंड्याचा ३६२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार; प्रेरणोत्सव समितीचे उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण : हिंदुस्थानच्या आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक कार्याची साक्ष देणाऱ्या वायरी-दांडी येथील ‘मोरयाच्या धोंड्या’चा ३६२ वा वर्धापन दिन बुधवार, २५ नोव्हेंबर…

निरवडे (कोनापाल) येथे भक्तिसंगीताचा सुरेल जागर!

धार्मिक परंपरा जपणाऱ्या निरवडेवासीयांचा सार्थ अभिमान – भाजपा युवा नेते विशाल परब अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त १२ भजन मंडळांचा सहभाग; भजनकलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या उपक्रमाचे परब यांच्याकडून कौतुक सावंतवाडी : भक्तिरसाचा आविष्कार, सुरेल स्वरांची मैफल आणि अखंड हरिनामाचा जयघोष अशा…

तोंडवळी-तळाशील किनारपट्टीला मिळणार संरक्षणाचे कवच!

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत १५ कोटींच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन दीड किलोमीटर लांबीचा बंधारा उभारणार; तळाशील-सर्जेकोट-रेवंडी जोडणाऱ्या पुलासाठीही प्रयत्न मालवण : समुद्राच्या उधाणामुळे किनारपट्टीची होणारी धूप आणि तळाशील येथील वस्तीला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीला…

मालवणमध्ये महसूल विभागाची पहाटे धडक कारवाई!

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त; कोळंब खडवण नाक्यावर कारवाईने खळबळ! मालवण : तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोळंब खडवण नाका…

पाऊस ५ हजार मिमी, तरीही पाणीटंचाई! जलनियोजनातील त्रुटींवर पालकमंत्र्यांचा ‘प्रहार’

सिंधुदुर्गातील जलसंवादात नितेश राणेंचे प्रतिपादन; १० हजार वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ राज्यासाठी आदर्श ठरत असल्याचे गौरवोद्गार सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, ही वस्तुस्थिती चिंताजनक…

error: Content is protected !!