Category महाराष्ट्र

छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळणार

२५ नोव्हेंबरला मोरयाच्या धोंड्याचा ३६२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार; प्रेरणोत्सव समितीचे उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण : हिंदुस्थानच्या आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक कार्याची साक्ष देणाऱ्या वायरी-दांडी येथील ‘मोरयाच्या धोंड्या’चा ३६२ वा वर्धापन दिन बुधवार, २५ नोव्हेंबर…

निरवडे (कोनापाल) येथे भक्तिसंगीताचा सुरेल जागर!

धार्मिक परंपरा जपणाऱ्या निरवडेवासीयांचा सार्थ अभिमान – भाजपा युवा नेते विशाल परब अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त १२ भजन मंडळांचा सहभाग; भजनकलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या उपक्रमाचे परब यांच्याकडून कौतुक सावंतवाडी : भक्तिरसाचा आविष्कार, सुरेल स्वरांची मैफल आणि अखंड हरिनामाचा जयघोष अशा…

तोंडवळी-तळाशील किनारपट्टीला मिळणार संरक्षणाचे कवच!

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत १५ कोटींच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन दीड किलोमीटर लांबीचा बंधारा उभारणार; तळाशील-सर्जेकोट-रेवंडी जोडणाऱ्या पुलासाठीही प्रयत्न मालवण : समुद्राच्या उधाणामुळे किनारपट्टीची होणारी धूप आणि तळाशील येथील वस्तीला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीला…

मालवणमध्ये महसूल विभागाची पहाटे धडक कारवाई!

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त; कोळंब खडवण नाक्यावर कारवाईने खळबळ! मालवण : तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोळंब खडवण नाका…

पाऊस ५ हजार मिमी, तरीही पाणीटंचाई! जलनियोजनातील त्रुटींवर पालकमंत्र्यांचा ‘प्रहार’

सिंधुदुर्गातील जलसंवादात नितेश राणेंचे प्रतिपादन; १० हजार वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ राज्यासाठी आदर्श ठरत असल्याचे गौरवोद्गार सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, ही वस्तुस्थिती चिंताजनक…

कणकवली रेल्वे प्रवाशांना दिलासा! प्लॅटफॉर्म क्र. २ वरील निवारा शेडचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट सुविधेचेही भूमिपूजन; रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश कणकवली: कणकवली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेडचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात…

प्रफुल्ल देसाई यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार जाहीर

ग्रंथपाल म्हणून ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव; २४ नोव्हेंबरला पुण्यात होणार सन्मान मालवण (प्रतिनिधी) : मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रफुल्ल वसंत देसाई यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शैक्षणिक वर्ष २०२६ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर…

हिंदू राष्ट्राच्या इस्लामीकरणाचा डाव खपवून घेणार नाही – नितेश राणेंचा इशारा!

हिंदू समाजाला सतर्क राहण्याचे आवाहन; संजय राऊतांवरही तोफ डागली बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांनी आधी नाक घासून माफी मागावी सिंधुदुर्ग : जगभरात सुरू असलेल्या इस्लामीकरणाच्या प्रक्रियेबाबत हिंदू समाजाने आता गाफील राहून चालणार नाही. कोणत्याही मार्गाने धर्मांतराचे प्रयत्न होत असतील, तर त्याला…

बाळासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान शिवसैनिक कदापि सहन करणार नाहीत

शायना एन.सी. यांच्या कृतीवर सिंधुदुर्ग युवती सेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे यांचा संतप्त इशारा मालवण : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान झाल्याच्या घटनेने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिंदे शिवसेनेच्या नेत्या शायना एन.सी. यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र…

मालवणमध्ये पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील महिलेचा मृत्यू; चिवला बीचवरील घटनेने हळहळ!

बोट सफरीनंतर प्रकृती बिघडली; उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी केले घोषित मालवण : पर्यटनासाठी मालवणमध्ये आलेल्या मुंबईतील ४२ वर्षीय महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. सौ. अनुश्री भावेश गुहागरकर (वय ४२, रा. चारकोप शिवनेरी, कांदिवली, मुंबई) असे मृत…

स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची लूट?

महावितरणच्या मनमानीचा मालवणमध्ये पर्दाफाश!वाढीव वीज बिलांवरून ग्राहकांचा संताप अनावर; अधिकाऱ्यांची बैठकीत कोंडी मालवण : स्मार्ट मीटर बसवले नाहीत म्हणून वाढीव वीज बिले लादली जात आहेत? वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावरच आर्थिक बोजा टाकला जात आहे? महावितरणच्या या कथित मनमानी कारभारावरून…

सिंधुदुर्गच्या काजू-सुपारीला मिळणार गोव्याची बाजारपेठ

जिल्हा बँकेच्या शिष्टमंडळाचा गोवा अभ्यास दौरा; आगामी हंगामात ५ हजार मेट्रिक टन काजू खरेदीचे उद्दिष्ट ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काजू, सुपारी, आंबा, नारळ, गावठी अंडी आणि भाजीपाल्याला योग्य व स्थिर बाजारभाव मिळावा, तसेच उत्पादित शेतीमालासाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध…

error: Content is protected !!