वेंगुर्ल्यातील वडिलांच्या हत्येचे गूढ उकलले; दोन मुलगे ताब्यात!

दारूच्या नशेत होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली रेडीच्या जंगलात मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कामगिरी वेंगुर्ला : रेडी येथील जंगलमय परिसरात संशयास्पद स्थितीत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचे गूढ अखेर उकलण्यात पोलिसांना…










